2 उत्तरे
2
answers
दिगंबर या नावाचा अर्थ थोडक्यात सांगा?
2
Answer link
दिगंबर शब्द दिक्+अंबर या संधिविग्रहाने बनलेला आहे. त्यात दिक् म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे वस्त्र. जे या स्रुष्टीतील १० दिशांनाच वस्त्र मानतात आणि त्यामुळे ज्यांना आपल्यासारखे भौतिक वस्त्र परिधान करण्याची अावश्यकता वाटत नाही असे विवस्त्र अवस्थेत भ्रमंती करणारे महापुरुष म्हणजेच दिगंबर.
उदा. गजानन महाराज
उदा. गजानन महाराज
0
Answer link
दिगंबर या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:
- दिशा हेच वस्त्र असलेला: दिगंबर म्हणजे ज्याने दिशांनाच आपले वस्त्र मानले आहे, असा.
- नग्न: या शब्दाचा अर्थ नग्न किंवा वस्त्र नसलेला असाही होतो.
- जैन साधू: दिगंबर हे जैन धर्मातील एका पंथाचे नाव आहे. या पंथातील साधू वस्त्र परिधान करत नाहीत.
दिगंबर हा शब्द विशेषतः जैन धर्मात वापरला जातो.