शब्दाचा अर्थ संस्कृती नावांचा अर्थ

योगेश नावाचा काय अर्थ आहे?

4 उत्तरे
4 answers

योगेश नावाचा काय अर्थ आहे?

2
योगेश म्हणजे ज्याच्यामध्ये एखादे कार्य करण्याची योग्यता आहे असा, किंवा तो जे कार्य करतो ते योग्य असते असा.
उत्तर लिहिले · 6/4/2017
कर्म · 35575
2
योग + ईश = योगेश.
योगींचा ईश अर्थात योगींचा ईश्वर म्हणजे आदियोगी शंकर अर्थात महादेव.
उत्तर लिहिले · 27/5/2019
कर्म · 11720
0

योगेश या नावाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:

  • योगेश (Yogesh): योगेश्वर; योग साधना करणारा; भगवान शिव.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5060

Related Questions

नुर्वी ह्या मुलीच्या नावाचा अर्थ काय?
समीक्षा नावाचा अर्थ काय आहे?
रेवती नावाचा अर्थ काय होतो?
देवर्ष नावाचा अर्थ काय?
वृषिता नावाचा अर्थ काय?
प्राक्षी नावाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे?
कार्तिक या नावाचा अर्थ काय आहे?