शब्दाचा अर्थ संस्कृती नावांचा अर्थ

सुरेखा नावाचा अर्थ काय होतो?

3 उत्तरे
3 answers

सुरेखा नावाचा अर्थ काय होतो?

5
सुरेखा म्हणजे Beautifully Drawn
अत्यंत सुंदरपणे रेखाटन केलेले म्हणजे 'सुरेख' आणि याचेच स्त्रीरुपी नाव म्हणजे 'सुरेखा'..!!
उत्तर लिहिले · 5/4/2017
कर्म · 20475
0
सुरेखा खूपच सुंदर नाव.सुरेखा नावाचा अर्थ सु- सुंदर आणि रेखा- रेषा, लाईन. सुंदर अशी रेखा.व्यक्तीच्या बाबतीत सुंदर प्रतीरेखा,प्रतिमा/ चेहरा, सुंदर चेहऱ्याची व्यक्ती.
धन्यवाद
उत्तर लिहिले · 28/6/2017
कर्म · 5250
0
सुरेखा नावाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:
  • सुंदर रेषा: 'सुरेखा' या शब्दाचा अर्थ 'सुंदर रेषा' किंवा 'उत्कृष्ट रेषा' असा होतो. 'सुरेखा' हे नाव एखाद्या सुंदर आणि आकर्षक व्यक्तीसाठी वापरले जाते.
  • चांगली दिसते अशी: सुरेखा म्हणजे 'चांगल्या दिसणारी'.
  • मोहक: हे नाव 'मोहक' किंवा 'आकर्षक' असणाऱ्या व्यक्तीसाठी वापरले जाते.
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5220

Related Questions

थोर संत संताजी जगनाडे यांची जयंती जि जिल्हा परिषद शालेत करू शकतोका?
कुळाचार म्हणजे काय?
प्रथम ऋतुगमन विधी?
प्रथम रजस्वला विधी माहिती?
श्री संत जनार्दन स्वामी महाराज वेरूळ आश्रम बद्दल माहिती ?
पंक्तीमध्ये मीठाला साखर का म्हणतात?
बैल पोळा हा सण का साजरा केला जातो?