एकक रूपांतर रूपांतरण विज्ञान

1 मीटर मध्ये किती मिलीमीटर असतात?

4 उत्तरे
4 answers

1 मीटर मध्ये किती मिलीमीटर असतात?

6
1मीटर= 1000 मिली मीटर..!
10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर (सेंमी॰)
10 सेंटीमीटर = 1 डेसिमीटर (डेसिमी॰)
10 डेसिमीटर = 1 मीटर (मी॰)
10 मीटर = 1 डेकामीटर (डेकामी॰)
10 डेकामीटर = 1 हेक्टोमीटर (हेमी॰)
10 हेक्टोमीटर = 1 किलोमीटर (किमी॰)
👍😊
उत्तर लिहिले · 4/4/2017
कर्म · 21355
4
1ka centimetar madhe 10milimetar astat
Ani 100centimetar manjech 1metar madhe
1000milimetar astat
उत्तर लिहिले · 4/4/2017
कर्म · 150
0

1 मीटर मध्ये 1000 मिलीमीटर असतात.

सूत्र: 1 मीटर = 100 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर = 10 मिलीमीटर

म्हणून, 1 मीटर = 100 x 10 = 1000 मिलीमीटर.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1040

Related Questions

खरी प्रतिमा कोणत्या प्रकारच्या आरश्यात दिसते?
दूध कशामुळे बनते?
अतिनील किरणांना बघून डास आकर्षित होतात का?
केवळ प्रात्यक्षिकाचा प्रयोग?
केशिकत्व म्हणजे काय?
जैवतांत्रज्ञानाचा इजतहास स्पष्ट करा?
हायड्रंट म्हणजे काय?