शिक्षण MPSC - राज्य लोकसेवा आयोग UPSC - केंद्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा पुस्तके

UPSC आणि MPSC च्या तयारीसाठी कोणती पुस्तके उपयुक्त आहेत? MPSC आणि UPSC साठी पुस्तकांची वेगवेगळी यादी (लिस्ट) मिळेल का?

5 उत्तरे
5 answers

UPSC आणि MPSC च्या तयारीसाठी कोणती पुस्तके उपयुक्त आहेत? MPSC आणि UPSC साठी पुस्तकांची वेगवेगळी यादी (लिस्ट) मिळेल का?

28

MPSC RAJYASEVA BOOK LIST 

राज्यसेवा पूर्व परीक्षा 

PAPER- I  : सामान्य अध्ययन 

इतिहास- 
शालेय पुस्तके - 5वी , 8वी व 11वी 
आधुनिक भारत- ग्रोवर आणि बेल्हेकर व जयसिंगराव पवार 
प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत - के'सागर / युनिक अकॅडमी 
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे 
समाजसुधारक- भिडे-पाटील 
भूगोल- 
शालेय पुस्तके 4थी ते 12वी 
मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी ( shop online ) 
भारताचा भूगोल - ए .बी .सवदी 
नकाशे - निराली / ऑक्सफर्ड 
राज्यशास्त्र- 
शालेय पुस्तके - 11वी व 12वी 
भारताची राज्यघटना - तुकाराम जाधव / रंजन कोळंबे 
पंचायतराज- के'सागर / खंदारे 
YCMOU ची ठराविक पुस्तके 
अर्थशास्त्र- 

शालेय पुस्तके - 11वी व 12 वी 
भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / देसले 
आर्थिक पाहणी ( महाराष्ट्र / भारत ) ठराविक मुद्दे 
सामान्य विज्ञान - 
विज्ञान : ५वी ते १० वी ( NCERT पुस्तके ५वी ते १० वी ) 
सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन ( हिंदी / इंग्लिश ) 
पर्यावरण -  
शालेय पुस्तके - 11वी 12वी पर्यावरण 
पर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी 
चालू घडामोडी- 
वर्तमानपत्रे- लोकसत्ता,सकाळ,मटा 
चालू घडामोडी मासिक- युनिक बुलेटीन / स्टडी सर्कल / चाणक्य मंडल मासिक / पृथ्वी मासिक ( पैकी कोणतेही 2) 
शासकीय- योजना, लोकराज्य, कुरुक्षेत्र. 
हिंदी मासिके- प्रतियोगीता दर्पण / डेक्कन क्रोनिकाल 
                 
Paper- II :  CSAT 
CSAT गाईड - अरिहंत प्रकाशन / टाटा मॅक ग्रो हिल ( मराठी मध्ये दर्जेदार पुस्तके उपलब्ध नाहीत ) 
व्हर्बल नॉन व्हर्बल - R S Agrawal ( S चांद प्रकाशन )/लुसेन्ट 
CSAT आकलन - ज्ञानदीप प्रकाशन / पृथ्वी प्रकाशन 
राज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल 
C-SAT गाईड- लुसेन्ट 
राज्यसेवा मुख्य परीक्षा 

Paper- I : मराठी 
मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे 
मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे 
अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन 
य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके. 
Paper- II : इंग्रजी- 
इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी 
English Grammar : बाळासाहेब शिंदे 
Wren and Martin English Grammar 
अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन 
Paper- III : सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल 
आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर 
आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार 
भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan) 
मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी 
कृषी व भूगोल- ए. बी. सवदी 
महाराष्ट्राचा एट्लास 
भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे 
कोणत्याही विद्यापीठाची कृषी डायरी / कृषिदर्शनी 

Paper-IV : सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा 
भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत / भारतीय राज्यघटना आणि शासन - डी . डी . बसू 
भारताची राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया - तुकाराम जाधव ( युनिक अकॅडमी )/ रंजन कोळंबे 
पंचायतराज- ज्ञानदीप प्रकाशन / के' सागर प्रकाशन 
भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण : भाग 1 व भाग 2 - युनिक अकॅडमी 
Paper-V : सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क 
मावाधिकार- NBT प्रकाश 
मानव संसाधन विकास : युनिक अकॅडमी 
मानवी हक्क - युनिक अकॅडमी 
मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे 
मानवी हक्क- प्रशांत दीक्षित 
मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन 
भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा 
मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे 
शासनाच्या विविध विभागाचे अहवाल 
भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 
Wizard-Social Issue 
Paper-VI : सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास 
महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 
भारत आर्थिक पाहणी अहवाल 
Indian Economy- Datt Sundaram 
आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर 
अर्थशास्त्र- कोळंबे / देसले 
विज्ञान घटक- स्पेक्ट्रम 
विज्ञान तंत्रज्ञान- प्रमोद जोगळेकर (के'सागर) 
विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन 
स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP Book 

चालू घडामोडी : India Year Book , Manorama year book , महाराष्ट्र वार्षिकी - युनिक अकॅडमी
उत्तर लिहिले · 3/11/2017
कर्म · 2410
20
मी खाली एक लिंक देत आहे ज्यामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके, योजना, अहवाल, चालू घडामोडी, टेलिग्राम चॅनेल, वेबसाईट, सामान्यज्ञान अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील. लिंक खाली आहे: स्पर्धा परीक्षा तयारी साठी सर्वोत्तम पुस्तके कोणती?
उत्तर लिहिले · 18/8/2018
कर्म · 569245
0

UPSC (Union Public Service Commission) आणि MPSC (Maharashtra Public Service Commission) परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी खालीलप्रमाणे आहे:

UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षांसाठी पुस्तके

सामान्य अध्ययन (General Studies)

  • इतिहास:
    • प्राचीन भारत: राम शरण शर्मा (R.S. Sharma)Amazon link
    • मध्ययुगीन भारत: सतीश चंद्रा (Satish Chandra)Amazon link
    • आधुनिक भारत: स्पेक्ट्रम पब्लिकेशन्स (Spectrum Publications)Amazon link
  • भूगोल:
    • भौतिक भूगोल: गोह चेंग लिओंग (Goh Cheng Leong)Amazon link
    • भारत आणि जगाचा भूगोल: माजिद हुसेन (Majid Husain)Amazon link
  • भारतीय अर्थव्यवस्था:
    • भारतीय अर्थव्यवस्था: रमेश सिंग ( रमेश सिंग)Amazon link
  • भारतीय राज्यघटना आणि शासन:
    • भारतीय राज्यघटना: एम. लक्ष्मीकांत (M. Laxmikanth)Amazon link
  • पर्यावरण आणि पारिस्थितिकी:
    • पर्यावरण: दृष्टी (Drishti IAS)Amazon link
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान:
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान: TMHAmazon link

सीसॅट (CSAT)

  • गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी: आर. एस. अग्रवाल (R.S. Aggarwal)Amazon link

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षांसाठी पुस्तके

सामान्य अध्ययन (General Studies)

  • इतिहास:
    • महाराष्ट्राचा इतिहास: अनिल कठारे (Anil Kathare)
    • आधुनिक भारताचा इतिहास: ग्रोव्हर आणि बेल्हेकर (Grover & Belhekar)
  • भूगोल:
    • महाराष्ट्राचा भूगोल: ए. बी. सवदी (A. B. Savadi)
    • भारताचा भूगोल: माजिद हुसेन (Majid Husain)
  • भारतीय अर्थव्यवस्था:
    • भारतीय अर्थव्यवस्था: किरण देसाई (Kiran Desai)
    • महाराष्ट्राची अर्थव्यवस्था: देसले (Desale)
  • भारतीय राज्यघटना आणि शासन:
    • भारतीय राज्यघटना: एम. लक्ष्मीकांत (M. Laxmikanth)
    • महाराष्ट्रातील पंचायत राज: किशोर लवटे (Kishor Lawate)
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान:
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान: TMH
  • चालू घडामोडी:
    • लोकराज्य मासिक
    • योजना मासिक

मराठी आणि इंग्रजी

  • मराठी व्याकरण: बाळ शास्त्री हरदाळ (Bal Shashtri Hardal)
  • इंग्रजी व्याकरण: Wren and MartinAmazon link

टीप: यादीमध्ये दिलेली पुस्तके तुमच्या अभ्यासाच्या गरजेनुसार बदलू शकतात. चालू घडामोडींसाठी नियमित वृत्तपत्रे आणि मासिके वाचा.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 2520

Related Questions

वाचन या शब्दाबद्दल कोणकोणते गैरसमज आहेत?
मी शिक्षक झालो तर याविषयी माहिती लिहा?
माझ्या वडिलांच्या शाळेच्या 1970 दाखल्यामध्ये फक्त हिंदू आहे आणि त्यामध्ये हिंदू मारवाडी कसे करावे? आम्ही जनरल मध्ये आहे.
दामोदर धर्मानंद कोसंबी, रामायण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील, महात्मा फुले वेगळा घटक ओळखा?
वीर नावाचे इंग्रजी स्पेलिंग काय?
वीर - इंग्रजी स्पेलिंग काय?
मराठी व्याकरण मो. रा. वाळंबे?