शब्दाचा अर्थ संस्कृती नावांचा अर्थ

तुषार या नावाचा अर्थ काय आहे?

2 उत्तरे
2 answers

तुषार या नावाचा अर्थ काय आहे?

2
तुषार = फवारा, कारंजे (Spring).... त्याचप्रमाणे तुषार हा सिंचनाचा प्रकार आहे.
उत्तर लिहिले · 29/3/2017
कर्म · 950
0

तुषार या नावाचा अर्थ पाण्याचे लहान थेंब किंवा दव असा होतो.

हे नाव भारतीय संस्कृतीत फारcommon आहे आणि अनेकदा मुलांसाठी वापरले जाते.

इंग्रजीमध्ये: Dew drops, fine spray

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 980

Related Questions

हळद लावल्यानंतर नवरदेव/नवरीने बाहेर का फिरू नये?
लोकसंस्कृती म्हणजे काय?
लग्नासाठी मुलामुलीची पसंती झाल्यानंतर मराठवाडा भागात मराठा समाजात मुलींकडून कोणकोणत्या परंपरा, कार्यक्रम पार पाडले जातात? सविस्तर सांगावे.
कोणत्या समुदायात लग्नाच्या वेळी मुलाला डुकराचे रक्त प्यावे लागते?
जोतीबा यात्रेसाठी बेळगावहून लोक पायी व बैलगाडी करून येतात का?
केरळच्या देवाला चॉकलेटचा नैवेद्य लागतो हे खरे काय?
योग्य पर्याय सांगा, संस्कृती ही समाजानुसार बदलते का?