3 उत्तरे
3 answers

वैभव नावाचा अर्थ काय?

0
श्रीमंत ज्या व्यक्ती कडे मनाची आणि पैशाची संपत्तीची श्रीमंती आहे म्हणजे वैभव.
उत्तर लिहिले · 27/3/2017
कर्म · 0
0
समृद्धी, श्रीमंती
उत्तर लिहिले · 18/8/2022
कर्म · 0
0

वैभव या नावाचा अर्थ समृद्धी, श्रीमंती आणि वैभवशाली असा होतो.

वैभव हे नाव भारतीय संस्कृतीत खूप लोकप्रिय आहे आणि याचा अर्थ सकारात्मकता दर्शवतो.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5240

Related Questions

नुर्वी ह्या मुलीच्या नावाचा अर्थ काय?
समीक्षा नावाचा अर्थ काय आहे?
रेवती नावाचा अर्थ काय होतो?
देवर्ष नावाचा अर्थ काय?
वृषिता नावाचा अर्थ काय?
प्राक्षी नावाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे?
कार्तिक या नावाचा अर्थ काय आहे?