2 उत्तरे
2
answers
केरळ कोठे आहे?
3
Answer link
☙ केरळ - भारताच्या दक्षिणेकडील टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर, १९५६ रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून कोची व कोळिकोड ही राज्यातील महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे.
0
Answer link
केरळ हे भारताच्या नैऋत्येकडील एक राज्य आहे.
हे राज्य मलाबार किनार्यावर वसलेले आहे.
हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: