सरकार सरकारी योजना इंटरनेटचा वापर कागदपत्रे शासकीय परिपत्रके

महाराष्ट्र सरकारचे 2010-11 चे परिपत्रक कुठे मिळतील?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्र सरकारचे 2010-11 चे परिपत्रक कुठे मिळतील?

4
Circulars म्हणजे परिपत्रक
यासाठी आपण maha.gov ह्या संकेत स्थळ ला भेट द्या व शासन निर्णय ह्या लिंक वर क्लिक करा आपणाला सर्व परिपत्रके व शासन निर्णय मिळतील. दिनांक व विभागानुसार खूप व्यवस्थित माहिती मिळेल
उत्तर लिहिले · 22/3/2017
कर्म · 9460
0
मला माफ करा, मला ह्याची माहिती नाही.
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 980

Related Questions

शासन परिपत्रक क्र. जी. पी. ज. १०९३/सी. आर. १९५५/२६ मिळावे?
महाराष्ट्र शासनाचे वाहन भत्ता परिपत्रक?