2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती आहे?
2
Answer link
महाराष्ट्राची हिवाळी राजधानी "नागपूर" आहे.
१९५३ मध्ये झालेल्या नागपूर करार (नियोजित मराठी भाषिक राज्याच्या हितासाठी); यशवंतराव चव्हाण (तत्कालीन केंद्रीय मंत्री ) व रामराव पाटील (पहिला योजना आयोग) यांच्या संमतीने झाला होता.
जो पुढे १९६० महाराष्ट्र निर्माण झाल्यावर अनौपचारिक रित्या पाळला जाऊन नागपूरला हिवाळी अधिवेशन करण्यास व दुसरी राजधानी बनण्यास कारणीभूत राहिला.
0
Answer link
महाराष्ट्राची हिवाळी राजधानी नागपूर आहे.
नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे शहर असून ते महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात स्थित आहे.
येथे विधान भवनाचे हिवाळी अधिवेशन देखील होते.
अधिक माहितीसाठी: