2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
3
Answer link
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
0
Answer link
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.
मुंबई हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आहे. हे एक महत्त्वाचे आर्थिक, व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे.