3 उत्तरे
3
answers
पॅन कार्ड कसे काढायचे?
24
Answer link
ऑनलाईन अर्ज भरून आपण पॅन कार्ड खूप सहजरित्या काढू शकतो:

1. या वेबसाईट वर जा: http://www.myutiitsl.com/PAN_ONLINE/PANApp
2. सर्व माहिती भरून फॉर्म सबमिट करा
3. नंतर नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड वापरून 96 रुपये फी पेमेंट करा
4. फी भरल्यानंतर आलेला फॉर्म प्रिंट करा
5. फॉर्म वर दर्शविलेल्या 3 ठिकाणी सही करा
6. फॉर्म वर फोटो चिकटवा
7. अप्लिकेशन सोबत आयडेंटिटी कार्ड(ज्यावर तुमची जन्मतारीख असेल असे) ची झेरॉक्स जोडा
हे पूर्ण झालेले अप्लिकेशन खालील पत्त्यावर पाठवा:
PAN PDC Incharge – Mumbai region
UTI Infrastructure Technology And Services Limited
Plot No. 3, Sector 11, CBD Belapur
NAVI MUMBAI – 400614
Tel No:(022)67931300
तुमचे अप्लिकेशन प्रोसेस होऊन तुमचे पॅनकार्ड तुमच्या घरी येईल.

अपडेट:
पॅन कार्ड ऑनलाईन अप्लिकेशन करताना तुम्हाला तुमचा एओ कोड विचारू शकतात, हा कोड मिळवण्यासाठी खालील उत्तर वाचा:
1
Answer link
💁 मोफत ई-पॅन कार्ड मिळवा १० मिनटात आधार कार्डचा आधारे
InfoTake Update
👉 ई-पॅन कार्ड
▪️ ई -पॅन कार्ड पद्धत सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पूर्वी पॅन कार्ड काढायचं म्हटल्यावर २ पानांचा अर्ज भरायचा, विविध कागदपत्रे द्यायची आणि मग काही दिवस वाट पाहिल्यावर पॅन कार्ड मिळणार. ही एवढी डोकेदुखी आता करत बसावी लागणार नाही कारण आहे ई पॅन कार्ड!
⚡ या वर्षीच्या सुरुवातीला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 चा अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या घोषणेनुसार तुमच्याकडे आधार कार्ड असेल, तर फक्त १० मिनिटात आणि काहीही कागदपत्रांशिवाय तुम्हाला पॅन कार्ड मिळणार आहे....
👍 ही सोय आयकर विभागाने आपल्या सर्वांसाठी केली आहे....
😲 या पॅन कार्ड साठी तुम्हाला काहीही खर्च करावा लागणार नाही. हे पॅन कार्ड तुम्हाला पीडीएफ (PDF) फॉरमॅट मध्ये उपलब्ध होते....
❗ याला प्रत्यक्षातील पॅन कार्ड इतकेच महत्व आहे पण तरीही तुम्हाला जर याची हार्ड कॉपी हवी असेल, तर फक्त ५० रुपये देऊन ती तुम्हाला मिळू शकते....
👉 हे पॅन कार्ड मिळवण्याची पद्धत
📎 आयकर विभागाच्या वेबसाईट वरील ई-फायलिंग पोर्टलवर (https://bit.ly/2DQxoXv) जा.
📎 मध्ये “Quick links” मध्ये जाऊन “instant PAN through Aadhar” वर क्लिक करा. नवीन पानावरील “Get New PAN” वर क्लिक करा.
📎 नवीन पॅन कार्डसाठी तुमचा १२ अंकी आधार नंबर टाका आणि तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर OTP येण्यासाठी कॅप्चा कोड (Captcha Code) टाका.
📎 ओटीपी (OTP) प्रमाणित करा. आधाराची सर्व माहिती प्रमाणित करा. यानंतर 15 अंकी पावती क्रमांक मिळेल.
📎 तुमच्या पॅन कार्डच्या अर्जासाठी तुमच्या ई-मेल ऍड्रेस प्रमाणित करण्याचा पर्यायही तिथे उपलब्ध असेल या आधार क्रमांकानुसार तुमच्या माहितीचे सर्व डिटेल्स Unique Identification Authority of India (UIDAI) शी पडताळून पाहिले जातात. या सगळ्या तपासणीला जास्तीत जास्त १० मिनिटे लागतात.
📎 आता “Check Status/ Download PAN” वर क्लिक करून तुमच्या आधाराची माहिती दिल्यावर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड PDF फॉर्म मध्ये डाउनलोड करता येईल. शिवाय तुमच्या या आधार कार्डशी लिंक असलेल्या ई-मेल ऍड्रेस वर देखील या हे इ-पॅन कार्ड मिळेल....
❗ ही नवीन पॅन कार्ड मिळवण्याची पद्धत आता झटपट, कोणत्याही कागदपत्राशिवाय आणि विनामूल्य केलेली आहे. पण ही सुविधा फक्त नवीन पॅन कार्ड काढणाऱ्यांसाठीच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या आधार कार्डने पॅन कार्ड काढायचं आहे त्याला मोबाईल लिंक केलेला असणे अनिवार्य आहे आणि आधार कार्डवर असलेली जन्मतारीख DD-MM-YYYY म्हणजे तारिख-महिना-वर्ष याप्रमाणेच असली पाहिजे.
⚡दररोज बातम्या, माहिती आणि खूप काही मिळवा आपल्या व्हाट्सअप वर, जॉईन करण्यासाठी '9373720929' नंबर वर 'join' मेसेज पाठवा किंवा व्हाट्सअप ग्रुप मध्ये ॲड करा

0
Answer link
पॅन कार्ड (Permanent Account Number) काढण्यासाठी खालील प्रक्रिया आहे:
ऑनलाइन अर्ज:
- NSDL (National Securities Depository Limited) किंवा UTIITSL (UTI Infrastructure Technology and Services Limited) यांच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करा.
- NSDL: https://www. Protean-tinpan.com/pan-card-online.html
- UTIITSL: https://www.utiitsl.com/
अर्ज भरण्याची प्रक्रिया:
- वेबसाइटवर 'Apply for New PAN' या पर्यायावर क्लिक करा.
- सर्व आवश्यक माहिती अचूक भरा.
- ओळखपत्र, पत्ता पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा (आधार कार्ड, पासपोर्ट, जन्म दाखला इ.) अपलोड करा.
- अर्ज फी ऑनलाइन भरा (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग इत्यादी वापरून).
ऑफलाइन अर्ज:
- NSDL किंवा UTIITSL च्या वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करा.
- अर्ज पूर्णपणे भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
- जवळच्या NSDL किंवा UTIITSL च्या ऑफिसमध्ये अर्ज जमा करा.
- अर्ज फी डिमांड ड्राफ्टद्वारे भरा.
कागदपत्रे:
- ओळखीचा पुरावा (Proof of Identity): आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, इत्यादी.
- पत्ता पुरावा (Proof of Address): आधार कार्ड, utility बिल, बँक स्टेटमेंट, इत्यादी.
- जन्मतारखेचा पुरावा (Proof of Date of Birth): जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, इत्यादी.
शुल्क (Fees):
- पॅन कार्ड बनवण्यासाठी शुल्क लागते, जे ऑनलाइन भरता येते.
- शुल्क NSDL आणि UTIITSL च्या वेबसाइटवर नमूद केलेले असते.
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर:
- अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक acknowledgment नंबर मिळेल, जो जपून ठेवा.
- तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती (application status) ऑनलाइन तपासू शकता.
- पॅन कार्ड साधारणतः 15-20 दिवसांत तुमच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवले जाते.