भारत भूगोल राजधानी

भारताची राजधानी कोनती आहे ?

4 उत्तरे
4 answers

भारताची राजधानी कोनती आहे ?

3
   भारताची राजधानी ही नवी दिल्ली आहे, तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे.
उत्तर लिहिले · 15/7/2020
कर्म · 13290
2

भारताची राजधानी नवी दिल्ली आहे.

व मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे.


उत्तर लिहिले · 25/10/2016
कर्म · 15105
0

भारताची राजधानी नवी दिल्ली आहे.

नवी दिल्ली हे शहर यमुना नदीच्या काठी वसलेले आहे आणि ते एक केंद्रशासित प्रदेश आहे.

हे शहर भारताचे राजकीय केंद्र आहे आणि येथे राष्ट्रपती भवन, संसद भवन यांसारखी महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 3600

Related Questions

परभणी जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून ची उंची किती आहे परभणी शहर?
6 vi bhugol?
भारताचा बहुतांश भाग हा ___ प्रदेशात मोडतो?
लाटेच्या उंच भागाला काय म्हणतात?
चंद्रपूर जिल्ह्याबद्दल मराठी माहिती?
महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे?
29 राज्य कोणती आहेत?