जागतिक लोकसंख्या
0
Answer link
2020 साली भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय लोकांची लोकसंख्या जवळपास 1.8 कोटी (18 दशलक्ष) होती. ही आकडेवारी संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) जारी केली होती.
अधिक माहितीसाठी, आपण संयुक्त राष्ट्र संघाच्या (United Nations) वेबसाइटला भेट देऊ शकता:
0
Answer link
*🟤जगातील महानगरे : लोकसंख्या सांगा?🟤*
◆ शांघाई [चीन] - २.४२ कोटी
◆ कराची [पाकिस्तान] - २.३५ कोटी
◆ बीजिंग [चीन] - २.१५ कोटी
◆ दिल्ली [भारत] - १.६७ कोटी
◆ लागोस [नायजेरिया] - १.६० कोटी
◆ तीनजीन [चीन] - १.५२ कोटी
◆ इस्तंबूल [टर्की] - १.४१ कोटी
◆ टोकियो [जपान] - १.३३ कोटी
◆ गोंझू [चीन] - १.३० कोटी
◆ मुंबई [भारत] - १.२५ कोटी
◆ शांघाई [चीन] - २.४२ कोटी
◆ कराची [पाकिस्तान] - २.३५ कोटी
◆ बीजिंग [चीन] - २.१५ कोटी
◆ दिल्ली [भारत] - १.६७ कोटी
◆ लागोस [नायजेरिया] - १.६० कोटी
◆ तीनजीन [चीन] - १.५२ कोटी
◆ इस्तंबूल [टर्की] - १.४१ कोटी
◆ टोकियो [जपान] - १.३३ कोटी
◆ गोंझू [चीन] - १.३० कोटी
◆ मुंबई [भारत] - १.२५ कोटी
20
Answer link
जागतिक पातळीवरील एक प्रसिद्ध संस्था ‘प्यो रिसर्च सेंटर’ दरवर्षी जगात विविध धर्माची लोकसंख्या किती आहे याबाबत सर्वेक्षण करीत असते. त्यांनी नुकतेच यंदाचे सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार जगात मुस्लिमांची लोकसंख्या झपाट्याने वाढत जाणार आहे. केवळ जगातच नव्हे तर हिंदुस्थानातही मुस्लिमांची लोकसंख्या वाढतीच असेल. मुस्लिमांची ही वाढती संख्या जगावर संकट तर घेऊन येणार नाही ना?
खरोखरच जगात सर्वाधिक लोकसंख्या मुस्लिम धर्मीयांची होणार आहे काय? मुस्लिमांचीच लोकसंख्या इतर धर्मीयांच्या तुलनेत सर्वाधिक झाल्यास जगावर काही संकट येईल काय? आज जगात सर्वाधिक लोकसंख्या ख्रिश्चन धर्मीयांची आहे. धर्मप्रसारासाठी त्यांनी ख्रिश्चन मिशनरी जन्माला घातले आणि संपूर्ण जग ख्रिश्चन बनवणे हेच आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी जाहीरही केले. विश्वविजेता होण्यासाठी ख्रिश्चनांनी साम, दाम, दंड आणि भेद नीतीचा अवलंब करीत दोन महायुद्धेसुद्धा जिंकली! संपूर्ण जग आपल्या लष्करी बुटांखाली चिरडण्यात त्यांनी कसलीही कसर सोडली नाही. लोकसंख्येच्या दृष्टीने ते जगात नंबर वन ठरले खरे, परंतु तरीसुद्धा त्यांना संपूर्ण जग ख्रिश्चन बनवता आले नाही. त्याच पावलांवर पाऊल टाकून आज मुस्लिम बाता मारत आहेत की, २०७० पर्यंत जगात इस्लाम जगात पहिल्या नंबरचा धर्म असेल. म्हणजे मुस्लिम लोकसंख्या सर्वाधिक असेल.
इस्लाम हाच जगातील सर्वात मोठा धर्म ठरवू पाहणाऱ्यांना असे विचारायला हवे की, मध्यपूर्वेच्याच नव्हे तर पाकिस्तानमध्येसुद्धा मुस्लिमांचेच वर्चस्व आहे. तरीसुद्धा तिथे कोणत्याही इस्लामी देशाच्या तुलनेत सर्वाधिक राजकीय विद्रोह होत असतात. मुस्लिम राष्ट्रांचा खनिज तेलावर एकाधिकार आहे हे खरे, परंतु ते आपल्या इंधनाचा दर ठरवू शकत नाहीत याचे कारण त्यांच्यात राजकीय ऐक्य नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनही नाही. तेव्हा इस्लाम हा केवळ लोकसंख्येच्या दृष्टीने नंबर वन होऊनसुद्धा त्यांना काय फायदा होणार आहे? चार आंधळे हत्ती कसा होता हे पाहताना जशी त्यांची गत झाली होती तशीच मुस्लिमांची होईल. जे मुस्लिम वारंवार लोकसंख्येच्या धमक्या देतात त्यांनी आधी आपल्यातील मतभेद, अशिक्षितपणा, मागासलेपणा आदी गोष्टी पाहाव्यात. सर्वाधिक लोकसंख्येचे भूत नादानाला घाबरवू शकते. वास्तवात त्यामुळे फरक पडणार नाही. मुस्लिम लोकसंख्येच्या संदर्भात पाहिली जाणारी स्वप्ने ही मुंगेरीलालच्या स्वप्नांसारखी आहेत.
प्यो रिसर्च सेंटरने नुकतेच सर्वेक्षण केले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, २०५० पर्यंत मुस्लिमांची लोकसंख्या ही एकूण जगाच्या लोकसंख्येच्या ३० टक्क्यांवर जाईल. तथापि नंबर वनवर तर ख्रिश्चनच असतील. हिंदू मात्र तिसऱ्या क्रमांकावर असतील. हिंदुस्थानचा विचार करता येथे हिंदूंच बहुसंख्य असतील, परंतु त्यांची लोकसंख्या मात्र हिंदूंच्या तुलनेत बरीच वाढेल. इंडोनेशियात मात्र मुस्लिमांचे बहुमत होईल. जगात तिसऱ्या क्रमांकावर कोणता धर्म आहे? असा प्रश्न विचारणार असाल तर त्याचे उत्तर असे आहे की, जगात नास्तिक विचाराचे लोक तिसऱया क्रमांकावर आहेत. याचा अर्थ ज्यांचा धर्मावर विश्वास नाही असे निधर्मी विचाराचे लोक तिसऱ्या क्रमांकावर आहेत, पुढील चार दशकांत ज्यांची संख्या जगात १९.३ अब्ज एवढी होईल.
मुस्लिमांच्या लोकसंख्यावाढीचा वेग ७३ टक्के, ख्रिश्चनांचा ३५ टक्के आणि हिंदूंचा ३४ टक्के असेल. जन्मदराबाबतही मुस्लिमच पुढे असतील. २०१० मध्ये जगाच्या लोकसंख्येचा आढावा घेण्यात आला होता, त्यावेळी एकूण लोकसंख्येच्या २७ टक्के लोक हे १५ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते, तर १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये मुस्लिमांच्या मुलांचे प्रमाण ३४ टक्के होती. हिंदू मुलांची संख्या ३० टक्के होती.
आकडेवारी असे सांगते की, २०५० पर्यंत चार कोटी लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारतील, परंतु जे मूळचे ख्रिश्चन होते त्यापैकी १० कोटी ६० लाख लोक ख्रिश्चन धर्माचा त्यागही करतील. इस्लाम स्वीकारणाऱ्यांची लोकसंख्या १ कोटी १२ लाख असेल, परंतु जे इस्लाम धर्माचे होते असे ९२ लाख लोक इस्लामचा त्यागही करतील. नास्तिकांची संख्या ९७ लाख ८० हजार होईल, परंतु ३५ कोटी नास्तिक हे आस्तिक होतील. हिंदू धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या २ लाख ६० हजार असेल. नव्याने यहुदी धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या ३ लाख २० हजार असेल. ३ कोटी ३७ लाख लोक बौद्ध धर्माचा अंगीकार करणार असले तरी त्याच्या दुप्पट बौद्ध धर्मीय बौद्ध धम्माचा त्यागही करू शकतील, अशा प्रकारे धर्माच्या बाबतीत आयाराम गयाराम चालतच राहील.
या शोध संस्थेचे असेही म्हणणे आहे की, जेव्हा एखाद्या धर्माचे लोक वाढतात तेव्हा त्या धर्माच्या अनुयायांचा अन्य धर्मीयांशी संघर्ष होणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. विशेषतः इस्लामच्या प्रचाराच्या बाबतीत असा संघर्ष मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतो. सर्वेक्षणाने असाही प्रश्न उपस्थित केला आहे की, मुस्लिम हे ख्रिश्चनांची बरोबरी करू शकतील काय? असे म्हणतात की, ज्यांची लोकसंख्या जास्त तेच महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, परंतु हाच निकष असेल तर जगाच्या लोकसंख्येच्या फक्त दोन टक्के यहुदी आहेत, परंतु आज जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्यांचेच वर्चस्व आहे. एवढी कमी लोकसंख्या असलेल्या धर्माचे लोक विज्ञानाच्या क्षेत्रात सर्वात अग्रेसर कसे असू शकतात? त्यामुळे केवळ लोकसंख्या सर्वाधिक असणे ही एकमेव कसोटी नव्हे.
जगात आतापर्यंत असे उदाहरण पाहायला मिळालेले नाही ज्यावरून असे दिसून येईल की, मुस्लिमांची लोकसंख्या प्रचंड असलेल्या कोणत्याही देशाने किंवा नागरिकांनी काही चमत्कार करून दाखवला. या मुस्लिम लोकसंख्येचा उपयोग प्रत्येक देशातील सरकार केवळ आपली सत्ता राखण्यासाठी, अन्य धर्माच्या राष्ट्रांवर हल्ला करण्यासाठी, एवढेच नव्हे तर इस्लामी राष्ट्रांवरसुद्धा हल्ला करण्यासाठीच करतात. या कारणामुळेच पाकिस्तानमधून बांगलादेश वेगळा झाला. एवढेच नव्हे तर याच कारणामुळे शिया-सुन्नी असा संघर्ष सुरूच आहे. मुस्लिमांचा संघर्ष ख्रिश्चन आणि यहुदींशीच नव्हे तर हिंदूंच्या विरोधातही वाढणार आहे. वास्तवात हिंदूंनी कधीही मुस्लिमांच्या विरोधात मुद्दाम संघर्ष केलेला नाही.
पाकिस्तानची मागणी पुढे येईपर्यंत हिंदू धर्मीय मुस्लिमांसोबत गुण्यागोविंदाने राहत. पाकिस्तानच्या जन्मावेळी मुस्लिमांनी जो हिंसाचार केला त्यातून संघर्ष सुरू झाला आणि हिंदू-मुस्लिमांमध्ये दुरावा वाढत गेला. तथापि हिंदूंनी कधीही मुस्लिमांच्या राष्ट्रीयतेवर किंवा नागरिकतेबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेला नाही. त्यामुळे आताच्या परिस्थितीबाबत हिंदुस्थानातील मुस्लिमांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. हिंदुस्थानात राहणाऱया मुस्लिमांचा दृष्टिकोन बदलणारा नसेल तर ती चिंतेची गोष्ट ठरेल. पाकिस्तानच्या निर्मितीपासून त्यांच्यावरचा जगाचा विश्वास उडाला आहे. कोणत्याही धर्माच्या व्यक्तीस आपल्या देशाचे विभाजन मान्य नसते. मध्यपूर्वेतील हिंसाचारात मुस्लिमांचा सहभाग पाहता आपापसातच लढूनच त्यांचा अंत होण्याची भीती वाटते. त्यांनी स्वतःवर दहशतवादी असे लेबल लावून घेतले असून ते आत्महत्येला प्रवृत्त झालेले आहेत. त्यामुळे ‘प्यो’चे विश्लेषण योग्यच वाटते.

4
Answer link
11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं. तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जातो. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. लोकसंख्येचे हे आकडे अगदी `ओव्हरफ्लो’ होऊन वाहत आहेत.
1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली. आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हय़ा पाच खंडामधील देशात सर्वात कमी लोकसंख्या आणि अगदी कमी वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे ऑस्ट्रेलियाची.
जगाच्या एकूण लोकसंख्येत 60 टक्के आशियामध्ये आहे. कारण चीन व भारत हे पहिल्या दोन क्रमांकाचे देश हय़ा खंडामध्ये आशियात आहेत.
अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट आहे पण लोकसंख्या मात्र भारताच्या लोकसंख्येच्या 25 टक्के आहे म्हणजे 30 कोटी.
21व्या शतकात आपला आशिया हा सर्वात अधिक लोकसंख्येचा खंड असेल.
भारताची लोकसंख्या 1947 मध्ये अंदाजे 36 कोटी होती. 2011 च्या जनगणनेनुसार आता देशाची लोकसंख्या 1.21 अब्ज झाली आहे. म्हणजे 64 वर्षात भारताची लोकसंख्या तिप्पटीहून अधिक झाली आहे. अंदाजे दोन जनगणनेच्या काळात म्हणजे 10 वर्षात प्रत्येक वर्षी लोकसंख्येत 1.50 ते 1.75 कोटी भर पडत आहे.

14
Answer link
2000 साली पृथ्वीवरील मानवी लोकसंख्या 6.1 अब्ज होती पुढील 50 वर्षात ती 9 अब्ज होईल असा अंदाज आहे.
1950 ते 2000 या पन्नास वर्षांत अभूतपूर्व वेगाने लोकसंख्या वाढली. भविष्यकाळात ती कदाचित आणखी अधिक वेगाने वाढेल.
आज जगात 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 411 शहरे आहे.