बिले
0
Answer link
निवास बिले (Residential Bills) ही घरासाठी किंवा निवासासाठी लागणाऱ्या विविध सेवा आणि सुविधांसाठी येणारी बिले असतात. त्यांची काही सामान्य उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत:
- वीज बिल (Electricity Bill): घरात वापरल्या जाणाऱ्या विजेचा खर्च.
- पाणी बिल (Water Bill): पिण्याच्या आणि इतर वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा खर्च.
- गॅस बिल (Gas Bill): स्वयंपाकासाठी किंवा हीटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचा खर्च (पाईपलाईन गॅस किंवा सिलेंडर).
- इंटरनेट बिल (Internet Bill): इंटरनेट सेवेसाठी येणारे मासिक शुल्क.
- दूरध्वनी बिल (Telephone Bill): लँडलाईन फोनच्या वापरासाठी येणारे बिल.
- केबल/डीटीएच बिल (Cable/DTH Bill): दूरदर्शन वाहिन्या पाहण्यासाठीच्या सेवेचे मासिक शुल्क.
- सोसायटी मेंटेनन्स बिल (Society Maintenance Bill): गृहनिर्माण संस्थेतील (सोसायटी) सामान्य सुविधांच्या देखभालीसाठी आकारले जाणारे शुल्क.
- घरपट्टी/मालमत्ता कर बिल (Property Tax Bill): स्थानिक स्वराज्य संस्थेकडून घराच्या मालकीसाठी आकारला जाणारा कर.
- कचरा शुल्क बिल (Garbage Collection Fee Bill): स्थानिक प्रशासनाकडून कचरा संकलनासाठी आकारले जाणारे शुल्क.
0
Answer link
वीज आणि पाण्याचे बिल भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
ऑनलाईन पर्याय:
- संबंधित कंपनीच्या वेबसाइटवर: बहुतेक वीज आणि पाणी कंपन्यांच्या वेबसाइटवर बिल भरण्याची सोय असते.
- ॲपद्वारे: कंपन्यांनी स्वतःचे ॲप तयार केलेले असतात, ज्यामुळे तुम्ही बिले भरू शकता.
- पेमेंट ॲप्स (Payment Apps): PhonePe, Google Pay, Paytm यांसारख्या ॲप्समधून तुम्ही बिले भरू शकता.
- नेट बँकिंग (Net Banking): तुमच्या बँकेच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून तुम्ही बिले भरू शकता.
ऑफलाईन पर्याय:
- बिल भरणा केंद्र (Bill Payment Centers): तुमच्या এলাকার वीज आणि पाणी कंपनीच्या कार्यालयात जाऊन तुम्ही बिल भरू शकता.
- पोस्ट ऑफिस (Post Office): पोस्ट ऑफिसमध्येही बिले भरण्याची सोय असते.
- बँका (Banks): काही बँकांमध्ये वीज आणि पाणी बिल भरण्याची सुविधा असते.
- ठराविक दुकाने (Designated Shops): काही ठराविक दुकानांमध्ये जसे की मेडिकल स्टोअर्समध्ये सुद्धा बिले भरण्याची सोय उपलब्ध असते.
टीप: बिल भरण्यापूर्वी तुमच्या वीज आणि पाणी कंपनीच्या वेबसाइटवर किंवा ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
13
Answer link
हा प्रोब्लेम मला पण आला आहे तीन चार वेळा. इकडे आपण अॉनलाईन पैसे भरावे, आणि निश्चिंत राहावं.. बायडीला पण सांगाव मी पैसे भरले आहेत. आणि पुढच्या महिन्याला.... महिन्याच आणि गेल्या महिन्याच एकदम बिल यावं.. आणि बायडीने आपल्यावर लाटणं फेकावं..
प्रोब्लेम काय आहे, विद्युत मंडळाची अॉनलाईन कामे खुप हळुवार आहेत. ३०० वर्षाच कासवं तरी लवकर चालेल. आपण ज्या अॉनलाईन पयमेंट करतो ते ॲप्स सगळे आहेत फास्ट आणि सुरक्षित.. परंतु विद्युत मंडळाची वेबसाईट, त्यांच सर्वर आहे जेमतेम.. आपण भरलेले पैसे त्यांना लगेच मिळत नाही, मिळाले तरी ते लगेच अपडेट होत नाही, अपडेट झाले तरी पुढच्या महिन्याचा बिलामागे ते कट होत नाही असे खुप प्रोब्लेम आहेत.
आपण एक काम करा(जे मी बरेचदा केलंय).. त्यांच्या अॉफिसला जा, आपण पयमेंट केली होती त्या ट्रांजेक्शनची माहिती, स्क्रिनशोट त्यांना दाखवा.. आणि मग आता बिलमध्ये झालेली गुंतागुंत दाखवा. ते पाहतील आणि तुमच्या बिलवर हाताने खाडाखोड करुन पैसे कमी करुन देतील. मग पुढचं जे बिल येईल ते व्यवस्थित येईल.
आणि परत कधीपण अॉनलाईन बिल भरु नका असं माझं मत राहिल. नाहीतर बायको लई मारेल.. :-) :-)

1
Answer link
ते ऑनलाइन पाहू शकतात याची काळजी करण्याची गरज नाही कारण ऑफिसला त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशीची ऑनलाइन थकीत यादी पाहता येते, फक्त त्यांना सांगा की मी बिल भरले आहे.
1
Answer link
स्टॅम्प मारण्याची तुम्हाला काही गरज नाही, कारण ज्यावेळी तुम्ही पेटीएमवर बिल भरता, त्यानंतर तुम्हाला मेसेज येतो. मेसेज आल्यानंतर समजून जा की तुमचे बिल हे सबमिट झाले.
3
Answer link
फोन पे अप्लिकेशन मध्ये इलेक्ट्रिसिटी बिल चे आयकॉन असते त्या मध्ये जाऊन आपली वीज पुरवठा करणारी कम्पनी निवडावी (provider company) व light bill नंबर टाकावा.
व त्या खाली दिलेल्या रकान्यात तुमच्या लाईट बिल वर असलेला सब डिव्हिजन कोड टाकावा हा कोड तुमच्या बिलाच्या वरील बाजूस असते (चार अंकी)
हा कोड तुमचे स्थान (जिल्हा/तालुका) दर्शवितो.(उदा. Nashik 3041.)
व त्या खाली दिलेल्या रकान्यात तुमच्या लाईट बिल वर असलेला सब डिव्हिजन कोड टाकावा हा कोड तुमच्या बिलाच्या वरील बाजूस असते (चार अंकी)
हा कोड तुमचे स्थान (जिल्हा/तालुका) दर्शवितो.(उदा. Nashik 3041.)
4
Answer link
ऑनलाइन भरणे चांगलेच, कारण कमी श्रम लागतात, रांगेत थांबावे लागत नाही. वेळेअभावी आपण कधी कधी किंवा कामामुळे ऑफलाइन असले की शेवटच्या तारखेला बिल भरण्यावर जोर देतो. एखाद्या वेळेस त्याच वेळेस काम असल्यामुळे, त्यामुळे ते जाऊदे अशा मुळे राहूनही जाते. ऑनलाइन मध्ये दर वेळेस त्याचे अपडेट येत राहतात, त्यामुळे ते वेळेवरही जाते आणि आपल्याला शेवटच्या तारखेला भरण्याच्या सवयीमुळे आपले प्रवास खर्चाचे पैसे म्हणा किंवा दहा ते तीस रुपये extra उशिरा भरल्याने जास्त जातात, म्हणून ऑनलाईन केव्हाही योग्य आणि सोपी सुविधा असणारे.