Topic icon

वायू

0
मला माफ करा, मला मराठी समजत नाही.
उत्तर लिहिले · 9/9/2021
कर्म · 0
0

एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) वायूचे दोन प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत:

  1. प्रोपेन (Propane): हे एक ज्वलनशील हायड्रोकार्बन आहे.
  2. ब्युटेन (Butane): हे देखील एक ज्वलनशील हायड्रोकार्बन आहे आणि प्रोपेनसोबत मिसळून वापरले जाते.

या दोन घटकांचे मिश्रण एलपीजीमध्ये असते आणि ते मुख्यतः ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040
1
ब्युटेन (Butane), आयसोब्युटेन (Iso-butane)
उत्तर लिहिले · 25/2/2021
कर्म · 25
9
हवेत तरंगणाऱ्या फुग्यात "हेलियम" वायू असतो.
फुग्यात भरण्यासाठी व फुगे हवेत उडण्यासाठी हेलियमचा वापर केला जातो. हायड्रोजन नंतर हेलियम हा दुसरा हलका वायू आहे.
हा बिनविषारी व एकाणु वायू आहे.
श्वास घेण्यासाठी वापरता येणाऱ्या टाकित २०टक्के ऑक्सीजन व ८० टक्के हेलियम असते. अवकाश दुर्बिणीचे तापमान थंड ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. वेल्डिंग करण्यासाठी, निऑन लाइट्स मध्ये, अन्न पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी, स्फोटके बनविण्यासाठी आदिं अनेक गोष्टीत हेलियमचा उपयोग होतो.
१८ ऑगस्ट ला "जागतिक हेलियम दिवस" म्हणून साजरा केला जातो.

उत्तर लिहिले · 9/12/2018
कर्म · 458560
26
हस्य वायू म्हणजे काय?? 👇👇

हस्य वायू लाच 'लाफिंग गॅस' असेही म्हणतात. हा वायू म्हणजे "नायट्रस अॉक्साईड" होय. नायट्रस अॉक्साईड हा एक रंगहीन वायू असून त्याला विशिष्ट असा गंध व गोडसर चव असते. दाताचे डॉक्टर व लहान शस्त्रक्रिया करण्यासाठी भूल देताना देखील या वायूचा वापर करतात. 20% अॉक्सिजन व हा वायू असे मिश्रण वापरतात.

श्वासावाटे शरीरात हा वायू गेल्या नंतर सुरवातीला सौम्य प्रमाणात बधिरता येते. व्यक्ती या काळात उत्तेजित होतात. व हसायला लागते.

म्हणूनच ह्या वायूला लाफिंग गॅस असे नाव पडले आहे.... 😊
उत्तर लिहिले · 18/6/2018
कर्म · 77165
4
Compressed Natural Gas( CNG) सीएनजी हे फ्युएल पेट्रोल आणि एलपीजी पेक्षा सुरक्षित आहे. मायलेज वाढतो. क्लीन आहे. भेसळीची शक्यता नाही. डिझेलपेक्षाही स्वस्त आहे.
LPG ( liquid petroliam gas) हे इंधन घरघुती गॅस मध्ये वापरले जाते.
उत्तर लिहिले · 9/4/2018
कर्म · 210095
1
आनंदाने वेडेपिसे होणे
                                              
उत्तर लिहिले · 19/8/2017
कर्म · 80330