
भाडे नियंत्रण
5
Answer link
यासाठी भाडेकरार करावा लागतो. एक भाडेकरार साधारणतः अकरा महिन्यांचा असतो.
जर भाडेकरार न करता कुणी तुमच्या जागेवर राहत असेल, तर ती व्यक्ती काही वर्षांनी त्या जागेवर मालकी सांगू शकते आणि तुम्ही तुमचं घर किंवा जागा गमावू शकता.
त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर भाडेकरार करून घ्या.
0
Answer link
त्यासाठी आधी त्यांच्याशी नीट बोलून घ्या तुम्ही किती दिवस राहणार ते त्यावर अवलंबून आहे. ते तुमच्याकडून आधी डिपॉझिट घेतील. पण तुम्हीही कायदेशीर वकिलांकडून त्यांचा स्टॅम्प बनवून घ्या.
6
Answer link
1st म्हणजे भाडेकरू आणि घरमालक यांच्या मध्ये एक agreement पेपर बनतो . तो पेपर 11 month चा बनवलेला असतो . त्याच्या मध्ये लाईट बिल, पाण्याचे बिल, महिन्याचे भाडे हे सगळे भाडेकरू कडे असते , तुम्ही घर मालकाला किती deposit देत आहात हे सगळे लिखित असते . त्याच्या नंतर घर मालक 2 किंवा 3 साक्षीदारांची signature घेतात .. जर 1 महिन्याचे भाडे न दिल्यास घरमालक तुम्ही दिलेल्या deposite मधून कट करून घेऊ शकतो ..
पण हो भाडे आणि deposite हे रूम वर डिपेंड आहे . कि रूम किती मोठा आहे किंवा लहान आहे ..
पण हो भाडे आणि deposite हे रूम वर डिपेंड आहे . कि रूम किती मोठा आहे किंवा लहान आहे ..
0
Answer link
पगडी पद्धत:
पगडी पद्धत म्हणजे भाडेकरू आणि जमीनदार यांच्यातील एक करार आहे. या पद्धतीत, भाडेकरू जमिनीच्या मालकाला काही रक्कम देतो आणि त्या बदल्यात जमीन भाड्याने घेतो. भाडेकरू त्या जमिनीवर बांधकाम करू शकतो किंवा ती जमीन कसण्यासाठी वापरू शकतो.
पगडी पद्धतीचे नियम:
- पगडी ही भाडेकरू आणि जमीनदार यांच्यातील करारावर आधारित असते.
- या पद्धतीत भाडेकरूला जमिनीवर बांधकाम करण्याचा किंवा ती कसण्याचा अधिकार असतो.
- भाडेकरूने जमीन सोडल्यास, त्याला पगडीची रक्कम परत मिळू शकते.
- पगडी हस्तांतरणीय असते. म्हणजे, भाडेकरू ती जमीन दुसऱ्या व्यक्तीला भाड्याने देऊ शकतो.
पगडी पद्धतीची माहिती कुठे मिळेल?
- तुम्ही महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा, 1999 मध्ये याबद्दल माहिती मिळवू शकता. महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा, 1999
- तुम्ही वकिलांकडून किंवा कायदेशीर सल्लागारांकडून याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.