Topic icon

निलंबन

0
कोणत्या कंपनीने काढून टाकले, त्या कंपनीचा तसेच कामगारांचा तपशील पाठवा.
उत्तर लिहिले · 6/12/2018
कर्म · 65
7
निलंबन म्हणजे एखाद्यावर आरोप आहे पण सिद्ध होईपर्यंत कामावरून कमी करणे आणि बडतर्फ म्हणजे पदচ্যুত करणे, म्हणजे आरोपी तोच आहे हे समजल्यावर केलेली कारवाई.
उत्तर लिहिले · 5/4/2017
कर्म · 10255