ऐतिहासिक कलाकृती
3
Answer link
छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण किती तलवारी होत्या आणि लंडन मध्ये महाराजांची कोणती तलवार आहे???
माझ्या माहिती नुसार शिवरायांनी वेगवेगळ्या प्रसंगात ३ तलवारी वापरल्या होत्या …जगदंबा,भवानी आणि तुळजा या आजही अस्तित्वात आहेत.. तलवारींपैकी जगदंबा हि तलवार लंडन मध्ये आहे.दुसरी भवानी तलवार शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे,तर तुळजा तलवार हि सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आहे..
त्या^ तलवारीचं नाव आहे 'जगदंबा तलवार..
ही जगदंबा लंडनला आरामात? यामागे सुद्धा एक गोष्ट आहे. 'ऑक्टोबर 1875' प्रिन्स ऑफ वेल्समध्ये भारतभेटीवर आला होता, त्याला भारतातील राजेराजवाड्यांनी अत्यंत मौल्यवान वस्तु भेटस्वरूपात स्थान दिले. क्लिकच्या गादीवर तेव्हा 'छत्रपती शिवाजी महाराज चौथे' विराजमान होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या प्रिन्सला एक अमूल्य भेट नजराणा म्हणून दिली. एक जुनी तलवार.. काही नवीन काम करून, सुंदरपणे सजवून प्रिन्सला भेट दिली.
धन्यवाद
जय शिवराय
1
Answer link
रॉयल कलेक्शन लंडन येथे संपर्क साधून या संबंधीची माहिती मिळवली आणि अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर या तलवारीची हि सुस्पष्ट आणि detailed छायाचित्रे प्रथमच प्राप्त झाली. आज शिवजयंतीच्या निमित्त हि छायाचित्रे शिवभक्त मित्रांना उपलब्ध करून देताना आनंद होत आहे.⚔️
या तलवारीचे रॉयल कलेक्शन मधील वर्णन असे आहे -
Sabre - "Mahratta" , straight one edged European blade,with two groves on each side,in one of which I.H.S. stamped 3 times.Hilt encrusted with heavy open work floral decoration of gold, thickly set with large diamonds and rubies.Presented by HH Maharaja of Kolapore
⚔️तलवारी संबंधीची करवीर संस्थानातील पुढील नोंद सांगते कि हि जगदंबा तलवार आहे -⚔️
पंतप्रधान सरकार कदीम करवीर, शस्त्रागार तर्फे रावबहाद्दूर दादासो सुर्वे
नोंदणी जीनस - जगदंबा तलवार
⚔️जिनसाचे नाव | डाग आकार सहित | तपशील दास्तान | चालूकडे
⚔️तलवार सडक | १९७-११ | १९७-११ | हल्ली नाही
जगदंबा मेणावर

⚔️तपशील - नाकीत्यास हिरे ६,माणके ४४ ,पाचा १०
एकूण पराज हिरे १३,पाचा १८ , माणके ४६७
मिळून सबंध तलवार.
⚔️तलवारीचा उगम - इ.स.१५१० साली आल्फोन्सो आल्बुकर्क याने गोवा जिंकला .त्याचा सेनापती डियागो फर्नांडीस याने लगेचच सावंतवाडीवर हल्ला केला,पण हल्ला सपशेल फसला आणि पोर्तुगिजांचा दारूण पराभव खेमसावंत भोसल्यांनी केला.त्यावेळी हि पोर्तुगीज राजघराण्यातील (Imperial) तलवार खेमसावंत यांच्याकडे आली. (तलवारीच्या पात्यावर I.H.S. हि अक्षरे कोरली आहेत)
छत्रपतींना हि तलवार १६५९ साली भेट म्हणून देण्यात आली किंवा त्यांनी ती वाडीकर सावंतापैकी कायसावंत (गोवलेकर) यांचेकडून 300 होनास विकत घेतली.
--------------------------
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
------------------------
चौथे शिवाजी - प्रतापसिंहराजे भोसले यांनी हि तलवार प्रिन्स ऑफ वेल्स याला 1875 मध्ये भेट दिल्याचे सांगण्यात येते.
या संदर्भात ब्रिटीशांची नोंद अशी "The Genoa blade presented to prince of wales in 1875 during his visit to India by Raja of Kolapore, sword now in Indian Museum (London)"
रॉयल कलेक्शन्स च्या अगाता रुतुस्कोवा यांनी तलवारीची हि छायाचित्रे मिळवून देण्यास मदत केली त्यांचे आभार मानायला हवेत. सध्या हि तलवार लंडन मधील Marlborough House मध्यल्या इंडिया हॉल मधील Case of Arms मध्ये असल्याचे समजते.
⚔️१. संपूर्ण जगदंबा तलवार (१२१ सेमी लांबी- ४ फुट)
⚔️२. जगदंबा तलवारीची रत्नजडीत मुठ
⚔️३. छत्रपती शिवरायांचे लंडन येथील चित्र आणि हातातील तलवार
⚔️चित्र ४. Case of Arms मधील शिवरायांची तलवार (मध्यभागी असलेली)
📖 संदर्भ -
1. Royal Collection, London
2. Prince of Wales Catalogue
3. Sidhharth Soshte
4. Indrajeet Sawant
- मालोजीराव जगदाळे♍

.******************************
*_m⃠a⃠h⃠i⃠t⃠i⃠_*
⭕. सातारा छत्रपतींची २३३ हिऱ्यांची पगडी? ⭕
____________________________
💠 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 💠
____________________________
. *_दि. ११ मे २०२०_*
महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक मौल्यवान खजिने परदेशांत आहेत. दुर्मिळ चित्रे, मूळ हस्तलिखिते, पोथ्या, मूर्ती एवढेच नव्हे तर हिरे, माणके आणि सोन्याच्या वस्तूही त्यात आहेत. थोड्या दिवसांपूर्वी श्री. संकेत कुलकर्णी यांनी नाशिक-हिरा याच्याबद्दल एक संशोधन प्रसिद्द केले होते. या वेळी लंडनमध्ये नव्हें तर अमेरिकेतील अश्याच एक विशेष मौल्यवान वस्तूची ही कहाणी.
अमेरिकेतील व्हर्जिनिया म्युझियम इथे मला ही पगडी आढळली. गुलाबी रंगाच्या रेशमी कापडाने ती बनवली आहे. पगडी बनवताना सोन्याची तार, लाकूड, चांदी वापरली आहे. पगडीत एकूण २२३ हिरे आहेत. हिऱ्यांचे एकूण वजन २५ कॅरॅट आहे. एकूण १७ मोठे हिरवे पाचू ज्यांचं वजन १७३ कॅरॅट आहे ते सरपट्टीवर वापरले आहेत. असंख्य मोती सोन्याचा तारेने ओवले आहेत. हिरे आणि मोती सोन्या-चांदीच्या तारेने सुबकपणे सरपट्टीच्या खोबणीत बसवलेले आहेत. डोके जिथे बसते ती जागा साधारण २८ सेंटीमीटर व्यासाची आहे.
╔══╗
║██║ _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://m.facebook.com/story.php?story_fbid=499797953751466&id=100011637976439
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
म्युझियमकडे असलेल्या नोंदींवरून असं कळतं की ही पगडी पुण्याजवळच्या एका मराठा दरबारातील आहे. पगडीच्या ठेवणीवरून ती पेशवेकालीन ब्राह्मणी पद्धतीची नाही हे दिसते. पेशवेकालीन ब्राह्मणी पगड्या आपल्याला बहुतेक सगळ्या पेशव्यांच्या चित्रात दिसतात. विसाव्या शतकात बाळ गंगाधर टिळकांचे फोटो अथवा चित्रे पाहिली तर नंतरच्या पुणेरी पगड्या कश्या दिसत ह्याचा अंदाज येतो. ही अमेरिकेतील पगडी तशी दिसत नाही.
कोल्हापूर छत्रपतींचे राज्य १८५० साली होते. त्यांच्या पगडया कश्या होत्या त्याचा तपास मी केला. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा खालील फोटो पाहिला म्हणजे कोल्हापूरची पगडी कशी दिसत होती याचा अंदाज येतो. ही अमेरिकेतील पगडी कोल्हापूर पगडी सारखी दिसत नाही.आपण वाचत आहात माहिती सेवा पेठवडगाव ची पोस्ट, म्युझियमच्या क्युरेटरच्या म्हणण्यानुसार मी सातारा छत्रपतींचे चित्र तपासले. खालील चित्रात आपल्याला जवळजवळ अशीच पगडी छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे दत्तक पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी घातलेली दिसते. चित्रात आपल्याला "श्री शाहू महाराज छत्रपती श्री प्रतापसिंह माहाराजयारीII कासी मुकामी दतक घेतलेल्याची तसवीर संस्थान सातारा" असं मराठीत लिहिलेलं आणि "Shree Shahoo Maharaj Chattrapati The adopted son of the late Maharajah Partap Singh of Sattara" असं इंग्रहीत लिहिलेलं सापडतं.
छत्रपतींच्या चेहेऱ्याचा भाग मोठा करून पहिला म्हणजे आपल्याला हे साम्य अधिकच जाणवते.
सातारा छत्रपती श्री प्रतापसिंह महाराज यांची कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांना ब्रिटिश सरकारने अन्यायाने पदच्युत केले. चित्रात दाखवलेले छत्रपती शाहू महाराज हे त्यांचे दत्तक पुत्र. दुसरे समोर असलेले अप्पासाहेब छत्रपती हे प्रतापसिंहाचे बंधू. ब्रिटिश सरकारने छत्रपती शाहू महाराज यांना साताऱ्याच्या गादीचे वारस मानायला नकार दिला आणि साताऱ्याचे राज्य खालसा केले. रंगो बापूजी यांनी इंग्लंडला जाऊन याविरुद्ध बराच लढा दिला पण दुर्दैवाने त्यांना यश आले नाही.
साताऱ्याचे राज्य खालसा झाल्यानंतर छत्रपतींच्या उत्पन्नाचे साधन काही राहिले नाही. १८५७ च्या उठावानंतर परिस्थिती अजूनच बिकट झाली. साहजिकच छत्रपतींच्या संग्रहातील अनेक मौल्यवान वस्तूंची विक्री झाली. ज्येष्ठ इतिहास संशोधक गणेश हरी खरे यांनी लिहिलेल्या एका लेखानुसार इतिहास संशोधक द. बा. पारसनीस यांनी छत्रपतींच्या संग्रहातील काही चित्रे आणि इतर वस्तू विकत घेतल्या. पारसनिसांच्या मृत्यूनंतर हा संग्रह इतर ठिकाणी विखुरला. तो आज आपल्याला पुण्यातील डेक्कन कॉलेज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी पाहावयास मिळतो. माझा तर्क असा आहे की याच काळात इ. स. १८५० नंतर ही पगडी साताऱ्यातून कुणा इंग्रज अधिकाऱ्याने विकत घेतली असावी. तो अधिकारी इंग्लंडला परतल्यावर त्याच्या संग्रहात ती असावी. या अधिकाऱ्यांच्या वंशजांनी ती व्हर्जिनिया म्युझियमला सुपूर्द केली असावी. यासंबंधी ठोस पुरावा असा काही माझ्याकडे नाही, पण इतर कागदपत्रे अभ्यासून जर काही हाती लागले तर ते मी नंतर प्रसिद्ध करेन.
*******************************
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_💚 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 💜_*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ጦඹիiᎢi*_

9
Answer link
काय आहे शिवरायांच्या भवानी तलवारीमागचे रहस्य
भारत हा प्राचीन संस्कृती जपणारा देश आहे. भारतात अनेक संस्कृत्या उदयास आल्या आणि लोप पावल्या पण हिंदू धर्म खूप प्राचीन आहे असे मानले जाते. असे असले तरी अनेकांनी भारतावर राज्य केले आणि त्यांनी त्यांच्या परंपरा भारतावर लादण्याचा प्रयत्न केला. भारत हि सोन्याच अंड देणारी कोंबडी होती हे खरंच आहे कारण मुघलांच्या पूर्वी जेव्हा महंमद गझनी ने भारतावर १७ स्वाऱ्या केल्या आणि भारताला लुटून नेले त्यामध्ये सोने, हिरे, माणिक मोती अश्या अनेक मौल्यवान रत्नांचा समावेश होता त्यांनी जी आपली अफाट संपत्ती आपल्या भारतातून लुटून नेली त्याचा इतिहास पाहूनच तुम्ही म्हणाल किती होते भारताकडे असे असले तरी त्याने जितके आपले वैभव १७ स्वाऱ्या करून लुटून नेले तितकी संपत्ती इंग्रजांनी १ वर्षात भारताकडून लुटली त्यांनी १५० वर्षे राज्य भारतावर केले मग पहा किती भारताला इंग्रजांनी लुटले. स्वातंत्र्याच्या काळातच पाहायचे झाले तर भारताच्या १ रुपयाची किंमत अमेरिकेच्या १ डॉलर पेक्षा जास्त होती म्हणजे इतका आपला देश श्रीमंत होता. आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू कि शिवरायांकडे भवानी, जगदंबा आणि तुळजा या तीन तलवारी होत्या. त्या स्वतः भवानी आईने दिल्या नसून तलवारीचे नाव “भवानी” आहे.

शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकले मुघलांना हैराण केले आणि स्वराज्य मोठे केले संपूर्ण भारतभर स्वराज्याची सत्ता स्थापन केली ती त्यांच्या तलवारी मुळे देखील शक्य झाले. अश्याच भवानी तलवारीचे आज रहस्य बनले आहे. शिवरायांची एक तलवार जगदंबा हि आज इंग्लंड मधील रॉयल कलेक्शन मध्ये असल्याचे ‘शोध भवानी’ या पुस्तकात लिहले आहे. लालकृष्ण अडवाणी २००१ साली स्पेनच्या दौऱ्यावर गेलेले असताना काही संशोधकांनी त्यांना सांगितले कि भवानी तलवार हि स्पेनमधील तोलेदो या गावात बनवली आहे. ९० वर्ष्यापुर्वी कॅप्टन बहादुर मोदी यांनी भवानी तलवार त्यांच्याकडे असल्याचे सांगितले होते तसेच या तलवारीवर छत्रपती शिवाजी हे नाव कोरले गेलेले होते. पण नंतर उघडकीस आले कि ते नाव कॅप्टन बहादुर मोदी यांनीच कोरले. काही वर्षांपूर्वी इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांनी दावा केला होता की इंदूर-महू येथे शिवरायांची भवानी तलवार आहे. पण त्या तलवारीवर देखील राजा छत्रसालाच्या सेनापतीचे नाव दिसले.

शेवटी एक अफवा पसरली कि महाराजांनी सावंतांना तलवार दिलेली आणि ती तलवार जी त्यांच्याकडे आहे तीच भवानी तलवार आहे. पण त्यावर देखील रोमन अक्षरे असल्याने ती भवानी तलवार आहे असे म्हणता येणार नाही. १८५७ साली इंग्लंडचे प्रिन्स ऑफ वेल्स सातवे एडवर्ड हे भारतात आले होते त्यांना छत्रपती शाहू महाराजांनी “जगदंबा” व “तुळजा” या दोन तलवारी भेट म्हणून दिल्या. आज त्या दोन्ही तलवारी इंग्लंडमध्ये आहेत आणि त्या दोन्ही तलवारी मध्ये भवानी तलवार नसून त्या “जगदंबा” व “तुळजा” या तलवारी आहेत हे दादासाहेब पुरंदरे यांनी सांगितले. भवानी तलवार कशी होती हे कोणालाच माहिती नाही. तिची मूठ कशी होती, ती किती रुंद होती, किती लांब होती, त्याची धार, पोलाद, वजन हे सर्वच आज एक रहस्य बनून राहिले आहे. म्हणूनच कि काय हि तलवार स्वतः भवानीने शिवरायांना स्वराज्य उभे करून धर्म रक्षणासाठी दिली आणि ती गायब झाली असे म्हणतात.

8
Answer link
हंबीरराव मोहितेंची तलवार सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील तळबीड या त्यांच्याच गावी आहे.
कराड पासून 10किमी वर तळबीड आहे.
तिथं त्यांची समाधी पण आहे.
तलवार बहुतेक 9किलो ची आहे.
.
कराड पासून 10किमी वर तळबीड आहे.
तिथं त्यांची समाधी पण आहे.
तलवार बहुतेक 9किलो ची आहे.
.
21
Answer link
अर्थात लंडनला असू शकते, परंतु यावर अजून ठोस पुरावा उपलब्ध नाही. इंग्रजांनी भारतातील मोठी संपत्ती नेली आहे, महाराजांची भवानी तलवार तिथे आहे यावरून अंदाज लावू शकता.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही