लॉटरी
9
Answer link
😱😱😱
फेक असतं ते भाऊ. काही दिवसांपूर्वी मला पण 20 लाख रुपयांची लॉटरी लागली होती असा फोन आला. मी म्हंटल पाठवा मग खात्यावर पैसे, तर म्हणे 20 लाख पाठवायला शासनाचं 30000 रुपये टॅक्स लागतो आणि ते अगोदर पाठवा म्हणून. म्हणून मी तरी म्हंटल त्या वीस लाखातून तीस हजार काढा आणि पाठवा. तरी ते तयार नव्हते. मी म्हंटल जाऊद्या 1 लाख घ्या बाकीचे पाठवा, तरी तयार नाहीत. त्यांना 1 लाख नको म्हणे, टॅक्स पाहिजे फक्त तीस हजार. शेवटी म्हंटल सगळे राहूद्या 1 लाख फक्त पाठवा, फोनच कट केला राव. तेव्हापासून काय मला फोन आला नाही.
🙂😆
थँक u

0
Answer link
lottery चं तिकीट घेतल्यावर lottery लागेलच याची खात्री नसते. lottery लागण्याची शक्यता खूप कमी असते आणि ती पूर्णपणे नशिबावर अवलंबून असते.
1
Answer link
या लॉटरी खऱ्या आहेत. यांच्या सोडतीचे निकाल नवाकाळ वर्तमानपत्रात येतात. तसेच लॉटरी तिकिटाच्या स्टॉलवर सोडतीचे रिझल्ट/निकाल असतात.
6
Answer link
अजिबात नाही. विचार करा, तुम्ही लॉटरीचे तिकीट घेतले नसेल तर तुम्हाला लॉटरी लागल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसाच हा प्रकार आहे. हे लोकांना लुबाडण्याचे धंदे आहेत. मुख्य म्हणजे या नंबरची सुरुवात +९२ पासून होते, अर्थात हा नंबर पाकिस्तानचा आहे. त्यामुळे फसवणूकीची शक्यता वाढते.
0
Answer link
लॉटरी म्हणजेrandom पद्धतीने बक्षिसे जिंकण्याची संधी देणारी एक योजना. यात काही नंबर निवडायचे असतात आणि जर ते नंबर लॉटरीमध्ये निघालेल्या नंबरशी जुळले, तर बक्षीस मिळतं.
लॉटरीचे प्रकार:
- राज्य लॉटरी: ही लॉटरी राज्य सरकार आयोजित करते.
- खाजगी लॉटरी: काही खाजगी संस्थासुद्धा लॉटरी चालवतात.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे: लॉटरी जिंकण्याची शक्यता कमी असते आणि ह्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जबाबदारीने आणि विचारपूर्वकच लॉटरीमध्ये सहभागी व्हा.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
2
Answer link
माझा एक मित्र आहे ज्याला याबाबतीतली पूर्ण माहिती आहे. परंतु तो काही दिवस मुंबईच्या बाहेर आहे. तो परत आला की त्याच्याकडून सर्व माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. तोपर्यंत तुम्ही एक काम करू शकता. ते म्हणजे ज्या ठिकाणी हा धंदा चालत असेल त्या धंद्याच्या मालकाला तुम्ही विनंती केलीत तर तुम्हाला ही माहिती त्याच्याकडून मिळू शकेल.