Topic icon

मोबाइल सेवा

1
हो नक्कीच, तुम्ही तुमचा जिओ नंबर सहज शोधू शकता. त्यासाठी दिलेला व्हिडिओ पहा. जास्त माहिती मिळेल. https://youtu.be/yh9lWQEUIT8
उत्तर लिहिले · 20/1/2020
कर्म · 7245
2
आपलं सिम 3 महिन्यांपेक्षा बंद असेल तर तोच नंबर कंपनी नव्याने बाजारात आणते...
जर 4 महिने सिम बंद असूनही स्विच ऑफ सांगत असेल तर अजून तो नंबर कुठेही ऍक्टिव्ह झाला नाहीये
जर तुम्हाला तोच नंबर हवा असेल तर त्या कंपनी च्या जवळच्या स्टोर ला भेट द्या कदाचित आपल्याला तो नंबर भेटू शकेल.
उत्तर लिहिले · 26/8/2018
कर्म · 1175
0

Vodafone Idea (Vi) मध्ये कॉलरट्यून deactivated करण्याचे विविध मार्ग खालीलप्रमाणे आहेत:

  1. SMS द्वारे:
    • तुमच्या फोनच्या मेसेजिंग ॲपमध्ये जा.
    • STOP असे टाइप करून 155223 वर SMS पाठवा.
    • तुम्हाला एक confirmation मेसेज येईल, ज्यामुळे कॉलरट्यून सेवा deactivated होईल.
  2. Vi App द्वारे:
    • Vi App उघडा.
    • Manage services सेक्शनमध्ये जा.
    • Caller Tune चा पर्याय निवडा.
    • Deactivate चा पर्याय निवडून confirm करा.
  3. USSD कोडद्वारे:
    • तुमच्या फोनच्या डायलरमध्ये *199# डायल करा.
    • आलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा आणि कॉलरट्यून deactivated करा.

यापैकी कोणताही एक मार्ग वापरून तुम्ही Vodafone Idea (Vi) ची कॉलरट्यून सेवा deactivated करू शकता.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2220
3
आयडिया च पोस्टपेड आधार लिंक करण्यासाठी तुम्हला तुमच्या जवळ च्या आयडिया गॅलरी मध्ये जावे लागेल

ते तुम्हाला करून देतील आधार लिंक

पैसे नाही घेणार ते

तुमच्या जवळ च्या गॅलरी मध्ये च होईल पोस्टपेड च आधार लिंक

म्हणून तिथे च जाऊन करावा
उत्तर लिहिले · 8/3/2018
कर्म · 38690
3
होय, त्यासाठी तुम्ही MNP साठी मेसेज करा. त्यानंतर तुम्हाला एक ६ अंकी कोड मिळेल, तो कोड व ज्या नावावर तुम्हाला सिमकार्ड रजिस्टर करायचे आहे त्यांचे कागदपत्रे MNP सेंटरवर द्या. ७ दिवसानंतर ते सिम नवीन नावावर होऊन जाईल.
उत्तर लिहिले · 25/9/2017
कर्म · 123540
1
मी माझ्या मोबाईलवर कॉल चार्जेस कमी करण्यासाठी २ जानेवारी २०१७ ला रिचार्ज केले, परंतु तरीही मला जास्तीचे चार्जेस लागता आहेत. मी १२ जानेवारी २०१७ ला त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तर, ते मला या १० दिवसांतील माझ्या मोबाईलवरील अतिरिक्त कापलेले चार्जेस परत करतील का? या संदर्भात आपण काय करू शकतो? मी १ वर्षांपूर्वी डी.डी. सह्याद्रीवर एक कार्यक्रम बघितला होता, ज्यामध्ये त्यांनी खूप सविस्तर माहिती सांगितली होती की मोबाईल कंपनी खूप वेळेला जास्तीचे बिल आकारते. त्या संदर्भात त्यांच्याकडे तक्रार दाखल करून देखील काही होत नाही, या संदर्भात आपण काय करू शकतो? या संदर्भात काही व्हिडिओ किंवा अधिकची माहिती असल्यास कळवा.
नक्कीच. तुम्ही सर्वप्रथम कस्टमर केअरला फोन करा. त्यांना तुमची तक्रार सांगा. तुम्ही केलेला रिचार्ज जर कुठल्याही प्रकारे काम करत नसेल, तर कंपनीला तुमचे पैसे परत करणे बंधनकारक असते.
तुम्ही योग्य मार्गाने पाठपुरावा करा, सर्वात आधी कस्टमर केअरला कॉल करा. तुमचे पैसे नक्की परत मिळतील. तुम्ही न वापरलेले सगळे पैसे परत मिळू शकतात. फक्त जास्त उशीर करू नका जेणेकरून तुम्हाला त्रास कमी होईल.
तसेच तुम्ही केलेला रिचार्ज दिवसातील काही ठराविक वेळ, किंवा काही ठराविक नेटवर्कसाठी मर्यादित होता का? याचीदेखील खात्री करा.
उत्तर लिहिले · 14/1/2017
कर्म · 283280