Topic icon

सूत्र

0

विरंजक चूर्णाचे रासायनिक सूत्र CaCl₂ आहे.

याला 'कॅल्शियम क्लोराइड' (Calcium chloride) असेही म्हणतात.

हे एक रासायनिक संयुग आहे, जे पांढऱ्या रंगाचे असते.

उपयोग:

  • पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी.
  • औद्योगिक प्रक्रियांमध्ये.
  • प्रयोगशाळेत अभिकर्मक म्हणून.

अधिक माहितीसाठी:

कॅल्शियम क्लोराइड - विकिपीडिया
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040
0

मिथेनॉलचे रेणू सूत्र CH3OH आहे.

हे एक साधे अल्कोहल आहे, ज्याला मिथाइल अल्कोहल, वुड अल्कोहल किंवा वुड नाफ्था असेही म्हणतात.

मिथेनॉल रंगहीन, ज्वलनशील आणि विषारी द्रव आहे, जो अनेक औद्योगिक प्रक्रिया आणि रासायनिक उत्पादनांमध्ये वापरला जातो.

अधिक माहितीसाठी, आपण विकिपीडिया पाहू शकता.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040
0

रास = मुद्दल + व्याज

म्हणजे, रास ही मुद्दल आणि व्याज मिळून तयार होते.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040
0

साखरेचा रेणू सूत्र C12H22O11 आहे.

साखर एक कार्बोहायड्रेट आहे आणि त्यात कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू असतात.

हे सूत्र सुक्रोज (sucrose) नावाच्या साखरेच्या प्रकारासाठी आहे, जी सामान्यतः टेबल शुगर म्हणून वापरली जाते.

इतर प्रकारच्या साखरेचे रेणू सूत्र थोडे वेगळे असू शकते.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040
12
सुट देण्यासाठी खाली दिलेल्या सिंमल पद्धती वापरा.

पद्धत १. सुट बर्याचदा शेकडामध्ये असते Percentage मध्ये मग अशा वेळेला वस्तुची किंमत * सुट करावी आणि आलेलं उत्तर वस्तुंच्या किंमतीमधून वजा करावे.

उदाहरणार्थ : समजा एका लाईटची किंमत १५० रुपये आहे आणि आपल्याला त्यावर २०%(शेकडा २०रु.) सुट द्यायची आहे तर मी वर सांगितले तसे करा..

१५० * (२०/१००) = ३० रूपये..

आता हे आलेले ३० रुपये वस्तूची किंमतीतून वजा करा..( आपण वजा का करतोय तर सूट देतांना किंमत कमी होते म्हणून.)

१५० - ३० = १२० रुपये.. ३०% सूट देऊन १२० रुपायाला आपण तो लाईट विकू.

पद्धत २ : ही पद्धत मला खुप आवडते आणि लगेच पण उत्तर मिळते. शेकडा सुट म्हणजे १०० रुपयांवर किती रुपये कमी बरोबर ना.. मग अगोदर शेकडा सुटला १०० मधून वजा करा आणि आलेल्या उत्तराला सरळ किंमतसोबत वजा करा.. सिंपल

उदाहरणार्थ : लाईटवर सूट किती तर २०%..
१०० - २० = ८०%..

१५० * (८०/१००) = १२० रुपये.. (सरळ उत्तर मिळाल ना)

अजून दूसरं उदाहरण : एका टिव्ही ची किंमत २००० रूपये तर शेकडा ३०% सुट ने किंमत किती ?

१०० - ३० = ७०%

२००० * (७०/१००) = १४०० रुपये..( डायरेक्ट उत्तर)

आपण सूट देण्याचे सूत्र विचारले तर ते आपण असं लिहू शकता..

सुट = x%, वस्तुंची किंमत = y रूपये

सूट वजा किंमत = y * (१०० - x)
उत्तर लिहिले · 5/11/2018
कर्म · 75305
2


मूळ किंमत   ×   सूट (%मध्ये)
____________________        =  सूट रुपये
             १००


उदाहरण-   ५०० रुपये वस्तू वर ३०% सूट असेल तर

  ५०० × ३०%सूट
  ____________     =   १५० रुपये सूट
         १००

त्या वस्तूवर १५० रुपये सूट, म्हणजेच ती ३५० रुपये मध्ये मिळणार.

online discount calculator
उत्तर लिहिले · 7/1/2018
कर्म · 85195
2
धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट. याचे रासायनिक सूत्र: Na2CO3 हे आहे.
उत्तर लिहिले · 2/3/2017
कर्म · 48240