Topic icon

हृदय व रक्तवाहिन्या

0
तुमच्या वडिलांना शुगर (मधुमेह) आहे आणि त्यांना घबराट, चक्कर येणे आणि छातीत दुखणे अशा समस्या येत आहेत. अशा परिस्थितीत काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

उपाय:

  • डॉक्टरांचा सल्ला: सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांना ह्या लक्षणांविषयी सविस्तर माहिती द्या. ते आवश्यक टेस्ट करून योग्य निदान करू शकतील.
  • शारीरिक तपासणी: डॉक्टरांकडून ईसीजी (ECG), ब्लड टेस्ट (Blood test) आणि शुगर लेव्हल (Sugar level) तपासणी करून घ्या.
  • औषधोपचार: डॉक्टर तुमच्या वडिलांना त्यांच्या शुगर आणि छातीत दुखण्याच्या समस्येसाठी योग्य औषधे देतील. ती नियमितपणे घ्या.
  • आहार:
    • साखर आणि गोड पदार्थांचे सेवन टाळा.
    • फळे आणि भाज्या भरपूर खाव्यात.
    • प्रथिने (proteins) युक्त आहार घ्या.
  • जीवनशैली:
    • नियमित व्यायाम करा.
    • पुरेशी झोप घ्या.
    • धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

इतर उपाय:

  • ताण कमी करा: योगा आणि ध्यान करा.
  • पुरेशी विश्रांती: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.
  • वेळेवर जेवण: जेवण कधीही टाळू नका.

Disclaimer: ही माहिती केवळ तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आहे. कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच उपचार करा.

तुम्ही तुमच्या डॉक्टरांना खालील प्रश्न विचारू शकता:

  • माझ्या वडिलांना ह्या लक्षणांमागचे कारण काय असू शकते?
  • यावर योग्य उपचार काय आहेत?
  • आम्ही घरी त्यांची काळजी कशी घ्यावी?
उत्तर लिहिले · 25/4/2025
कर्म · 5040
0

मानवी हृदयाला चार कप्पे आहेत.

उजवे अलिंद / rihht atrium /उजवी कर्णिका

डावे अलिंद

उजवे निलय / उजवी जवनिका / Right ventricle

डावे निलय




आपल्या हृदयाचा आकार हा प्रौढ व्यक्तीच्या बंद

मुठी येव्हडा असतो.

दररोज अंदाजे 115000 हृदयाला ठोके पडतात.

आपल्याला आपल्या हृदयाची धडधड/ लब-दब आवाज का ऐकू येतो ? तर हृदयांच्या झडपा बंद होणे व उघडणे यातून हा आवाज निर्माण होतो.


शरीराच्या सर्व भागातील अल्प ऑक्सिजन युक्त रक्त हृदयात येणे, हृदयाकडून ते रक्त ऑक्सिजन युक्त करण्यासाठी फुप्फुसाकडे पाठवणे , ऑक्सीजन युक्त झालेले रक्त फुप्फुसाकडून पुन्हा हृदयात व हृदयातून शरीराकडे पाठवण्यासाठी याला रक्ताभिसरण असे म्हणतात.



आता चार कप्प्यांचे कार्य आपण पाहू.

अधो महाशीर inferior vena cava हृदयाच्या खालील सर्व भागातील रक्त हृदयाकडे आणते, ऊर्ध्व महाशीर superior vena cava हृदयाच्या वरील भागातील रक्त हृदयात आणते, इथे हृदयात म्हणजे उजवे अलिंद right atrium.

याच वेळेस चार फुप्फुस शिरा द्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त डाव्या अलिंदा मध्ये येते.( केवळ फुप्फुस शिरा द्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते बाकी सर्व शिरांमधून अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते म्हणजेच ज्यामध्ये कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण जास्त आहे असे )

दोन्ही अलिंदे जेव्हा रक्ताने पूर्णपणे भरतात तेव्हा त्रिदल (त्री- 3 , दल - पाकळ्या) व द्विदल (द्वी - 2 )झडप उघडते व अनुक्रमे उजव्या निलयामध्ये व डाव्या निलयात येते. त्रिदल झडप खालील प्रमाणे दिसते.


द्विदल झडप खालील प्रमाणे दिसते.




या झडपा मुळे रक्त उलट दिशेने वाहत नाही. केवळ एकाच दिशेने रक्तप्रवाह व्हावा यासाठी ही योजना आहे.

दोन्ही निलय रक्ताने पूर्ण भरल्यावर हृदय स्नायु आकुंचन पावतात . उजव्या निलयातील रक्त शुद्ध होण्यासाठी डाव्या व उजव्या धमनी ( हा अपवाद आहे) मधून फुप्फुसाकडे जाते. तर डाव्या निलयातील रक्त महाधमनी द्वारे शरीराच्या सर्व भागाला पोहोचते.

धमणी मधून ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते तर शिरा मधून अल्प ऑक्सिजनयुक्त म्हणजेच कार्बन-डाय-ऑक्‍साईड युक्त रक्त वाहते.

धमन्या शरीरामध्ये खोलवर स्थित असतात तर शिरा त्वचेला लागत असतात.

धमन्याना झडपा नसतात तर शिरांना विशिष्ट ठिकाणी झडपा असतात. मनगटावरील झडप सर्वपरिचित आहे.




हृदयाचे कार्य हे स्वायत्त चेता संस्थे द्वारे चालते. autonomous nervous system त्यामुळे आपले नियंत्रण त्याच्यावर नसते.


उत्तर लिहिले · 8/6/2022
कर्म · 53750
0
हृदय हा शब्द पुल्लिंगी आहे.

उदाहरण:

  • माझे हृदय धडधड करत आहे.
  • त्याचे हृदय खूप मोठे आहे.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5040
0
निरोगी माणसाचे ताशी ६५ ते ८५ इतके हृदयाचे ठोके असतात. ४५ हे फार कमी आहेत. तुम्ही जर घरच्या घरी हे मोजत असाल तर ते एकदा नीट तपासा. अन्यथा डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.
हृदयाच्या समस्यांच्या बाबतीत इंटरनेटवर अवलंबून राहू नका.
उत्तर लिहिले · 20/11/2020
कर्म · 283320
0
लक्ष्य हृदय दर, या प्रशिक्षण हृदय दर वातजीवी व्यायाम के समय प्राप्त हृदय की वह अपेक्षित दर की श्रेणी है जो किसी व्यक्ति के हृदय और फेफड़ों को व्यायाम से अधिकतम लाभ अर्जित करने में सहायक होती है. यह श्रेणी व्यक्ति की शारीरिक अवस्था, लिंग और भूतपूर्व अभ्यास के अनुसार भिन्नता रखती है. नीचे लक्ष्य हृदयगति दर की गणना करने के दो तरीके दिये गए हैं. इन तरीकों में से प्रत्येक में, "गहनता" नामक एक तत्व है जिसे प्रतिशत के रूप में व्यक्त किया जाता है. टीहृदय दर की 65%–85% गहनता की श्रेणी की तरह गणना की जा सकती है. लेकिन, इन गणनाओं के अर्थपूर्ण होने के लिये सटीक हृदय-दरमैक्स जानना आवश्यक है (ऊपर देखें).

180 के हृदय-दरमैक्स वाले किसी व्यक्ति का उदाहरण (आयु 40, अनुमानित हृदय-दरमैक्स 220 –आयु)
65% गहनता-(220-(आयु=40))x0.65117 धड़कनें प्रति मिनट
85% गहनता: (220 − (आयु = 40)) × 0.85 → 153 धड़कनें प्रति मिनट
क्षमस्व उत्तर हिंदीतून दिल्याबद्दल
उत्तर लिहिले · 14/6/2020
कर्म · 45560
2
_*⭕ हार्ट ब्‍लॉकेजवर  ❤ प्रभावी आयुर्वेदिक उपचार, हृदयातील नसा होतील मोकळ्या ⭕*_

❤आपल्या शरीरातील अनमोल अंग ह्रदय, जे 24 तास कामामध्ये व्यस्त असते. परंतु आपल्या खराब लाइफस्‍टाइल आणि असंतुलित आहारामुळे हार्ट ब्‍लॉकेज एक सामान्य समस्या होत चाललेली दिसत आहे. हृदयातील नसा ब्लॉक झाल्यामुळे हार्टअटॅक येतो आणि यामुळे आज आम्ही तुम्हाला यापासून दूर राहण्याचे काही सोपे आयुर्वेदिक उपाय सांगत आहोत. जेव्हा रक्तामध्ये आम्लता अॅसिडिटी वाढते तेव्हा अशा पदार्थांचा उपयोग करावा जे आम्लधर्मी (alkaline) असतील. हे पदार्थ खाल्ल्याने रक्तामध्ये वाढलेली अॅसिडिटी कमी होते आणि हार्ट ब्‍लॉकेजपासून कायमस्वरूपी दूर राहतात.भोपळ्याचे ज्यूस घ्या आणि हार्ट अटॅकपासून दूर राहासर्व भाज्यांमध्ये भोपळा सर्वात जास्त आम्लधर्मी (alkaline) आहे. दररोज भोपळ्याचे एक ग्लास ज्यूस घ्यावे किंवा कच्चा भोपळा खावा.

*💜 केव्हा प्यावे*
भोपळ्याचे ज्यूस सकाळी शौच करून आल्यानंतर प्यावे, कारण यावेळी पोट एकदम रिकामे असते. किंवा नाष्टा केल्यानंतर अर्ध्या तासाने हे ज्यूस घेऊ शकता.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट
भोपळ्याचे ज्यूस जास्त आम्लधर्मी (alkaline) बनवण्याचा उपाय
भोपळ्याच्या ज्यूसमध्ये तुम्ही पुदिना किंवा तुळशीचे ८-१० पानं टाकून हे ज्यूस घेऊ शकता. या व्यतिरिक्त काळेमीठसुद्धा टाकू शकता. भोपळ्याच्या ज्यूसमध्ये आयोडीनयुक्त मीठ मिसळू नये.

8
व्यायाम केल्यावर नाडी जोरात चालते हे आपल्या माहित असेलच. लहान मुलांची नाडी जास्त वेगाने चालते. जन्मलेल्या मुलाची नाडी 100-120 इतकी असते. हळूहळू वयानुसार ती कमी होऊन पाच-सहा वर्षांपर्यंत 60-80 इतकी होते.
➿ यानुसार नाडीचा दर काय असावा

1 महिन्यापर्यंत – 70 ते 190 पर्यंत.

1 ते 11 महिने – 80 ते 160.

1 ते 2 वर्षे – 80 ते 130.

3 ते 4 वर्षे – 80 ते 120.

5 ते 6 वर्षे – 75 ते 115.

7 ते 9 वर्षे – 70 ते 110.

10 ते, 70 वर्षांपेक्षा जास्त – 60 ते 100.