Topic icon

पोलिस

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
  • बसने नाशिक येथे उतरून आडगाव बस 🚌 ने जाता येते 
  • ट्रेन ने नाशिक रोड ला उतरून नाशिक रोड बस स्थानकापासून आडनाव बस मिळते. नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय आडगाव येथे आहे 
उत्तर लिहिले · 6/1/2023
कर्म · 140
0
पोलिस खाते हे गृहमंत्रालया अंतर्गत येते
उत्तर लिहिले · 28/11/2022
कर्म · 7440
2
Police, Ambulance, Fire (Agnishamak), etc.

हे सर्व नंबर Emergency आहेत, आणि अनाडी किंवा शिक्षित व्यक्तींना हे नंबर लावणं सोप जावं आणि १०० किंवा नंतर चे आकडे सोपी आहेत म्हणून हे पोलीस किंवा इतर काही सर्विसेस आहेत जे १०० च्या वर आकडे असतात...
उत्तर लिहिले · 20/11/2022
कर्म · 235