हॉलीवूड
0
Answer link
मला माफ करा, मी तुम्हाला थेट डाउनलोड लिंक देऊ शकत नाही. चित्रपट डाउनलोड करण्यासाठी कायदेशीर आणि अधिकृत मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
- ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video): ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर फॅन्टॅस्टिक फोर (Fantastic Four) चित्रपट भाड्याने (rent) किंवा खरेदीसाठी उपलब्ध असू शकतात. https://www.primevideo.com/
- गुगल प्ले मूव्हीज (Google Play Movies): गुगल प्ले मूव्हीजवर फॅन्टॅस्टिक फोर चित्रपट खरेदीसाठी उपलब्ध असू शकतात. https://play.google.com/store/movies
- ॲपल टीव्ही (Apple TV): ॲपल टीव्हीवर फॅन्टॅस्टिक फोर चित्रपट खरेदीसाठी उपलब्ध असू शकतात. https://tv.apple.com/
- इतर कायदेशीर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म: तुम्ही नेटफ्लिक्स (Netflix), डिज्नी+ हॉटस्टार (Disney+ Hotstar) आणि इतर कायदेशीर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहू शकता.
इशारा: कृपया लक्षात ठेवा की बेकायदेशीरपणे चित्रपट डाउनलोड करणे कायद्याचे उल्लंघन आहे आणि यामुळे तुमच्या डिव्हाइसला धोका निर्माण होऊ शकतो.
6
Answer link
हा चित्रपट माझा खूप आवडीचा आहे. मी लिंक देतो आहे.
आपण ह्याला YouTube वर सुद्धा पाहू शकता. YouTube वर ह्याची हिंदीमध्ये डब केलेली चांगली प्रत उपलब्ध आहे. इतर ठिकाणी पण आपण ह्याला शोधू शकता, परंतु मला वाटते आपण YouTube वरील प्रतच पहावी. कारण चित्रपट शांत स्वरूपाचा आहे, तर त्याला जास्त ग्राफिक्स वगैरेची गरज नाहीये. पण चित्रपट जास्त चांगल्या रीतीने समजण्यासाठी आपण इंग्रजी Subtitle डाउनलोड करून मग सोबत-सोबत पहावे, कारण तेव्हा जास्त छान कळते.
"The Pursuit Of Happiness"
https://youtu.be/fCO1LKCrK-g

7
Answer link
#MeToo चळवळ आहे तरी काय आणि याची सुरुवात झाली तरी कशी ?_*
---------------------------------------
_गेल्यावर्षी ऑक्टोबर पासून #MeToo हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. #MeToo चळवळीने लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्याला वाचा फोडण्याचं काम सुरु केलं. भारतात या चळवळीने थोडा बहुत वाद उभा राहिला पण म्हणावं तसं परिणामकारी वादळ उठलं नाही. मध्ये ही चळवळ जवळजवळ बंद पडली होती. मग गेल्याच महिन्यात तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आणि भारतात #MeToo पुन्हा ट्रेंड होऊ लागला._
*_💁♀#MeToo चा जन्म_*
नागरी हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या तराना बर्क या १९९७ साली शारीरिक शोषणाला बळी पडलेल्या मुलींसाठी काम करत होत्या. त्यांनी अवघ्या १३ वर्षाच्या मुलीच्या तोंडून तिच्या लैंगिक अत्याचाराची कहाणी ऐकली. या मुलीवर तिच्याच आईच्या प्रियकराने लैंगिक अत्याचार केला होता. या लहानगीच्या तोंडून हा भीषण प्रकार ऐकल्यानंतर तराना बर्क यांच्या तोंडून एकच प्रतिसाद निघाला MeToo.१९९७ ते २००६ पर्यंत त्यांच्या डोक्यात हा शब्द घोळत राहिला. या शब्दांनी त्या अस्वस्थ होत होत्या. शेवटी त्यांनी या दोन शब्दांचा वापर करून MeToo चळवळ उभारली. या चळवळीला खरी धार मिळाली ती २०१७ साली.
*_😱एक ट्विट आणी चळवळीचा वणवा पेटला_*
या चळवळीची पहिली ठिणगी पडली ती ऑक्टोबर, २०१७ रोजी.एलिसा मिलानो या हॉलीवूडच्या अभिनेत्रीने एक ट्विट केलं होतं. ‘जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार झाला असेल तर या ट्विटला me too असं उत्तर द्या’. या एका ट्विट नंतर ट्विटरवर दिवसभरात २ लाख लोकांनी #MeToo हॅशटॅग वापरला. फेसबुकवर २४ तासात ४७ लाख लोकांनी #MeToo पोस्ट केलं.हार्वे वाइनश्टीन या हॉलीवूडच्या ऑस्कर विजेत्या निर्मात्यावर २० पेक्षा जास्त अभिनेत्रींनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता.या घटनेला प्रतिसाद म्हणून एलिसा मिलानो या अभिनेत्रीने स्वतःचा अनुभव तर शेअर केलाच पण सोबतच इतरांना आपले अनुभव शेअर करण्याचं आवाहन केलं. शारीरिक शोषणाला बळी पडलेल्या प्रत्येक महिलेने फक्त #MeToo लिहिलं तरी स्त्रियांवरच्या लैंगिक अत्याचाराचा प्रश्न किती गंभीर आहे याची इतरांना कल्पना येईल हा या मागचं उद्देश होता.
*_❗स्त्रियांवरचे अत्याचार हा वर्षानुवर्षांचा खितपत पडलेला प्रश्न. आता तरी या चळवळीने भविष्यात होणारे असे हीन प्रकार बंद होणे हेच या चळवळीचं यश असेल._*

22
Answer link
हा प्रश्न मला हि पडला होता, त्याची संभावित कारणे खालील प्रमाणे :
- हॉलिवूड मूवी स्वतःचा जो विषय जो टॉपिक असतो त्याला पूर्णपणे पकडून ठेवायचा प्रयत्न करतात. त्यांना हे माहित असते कि भुताच्या चित्रपटात रोमँटिक गाणे का टाकावे ? एखादा हिरो युद्धासाठी जातोय तर त्याच्या पत्नीने आपले दुःख गावुनच का दाखवे? म्हणून हॉलिवूड मूवी जास्त प्रमाणात टॉपिक बेस्ड असतात. "आपल्या चित्रपटात एखादे गाणे आले कि आपण त्याला पुढे पळवतो हा पुरावा झाला ह्या कारणाचा".
- हॉलिवूड मूवी मध्ये त्यांच्याकडे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी पहिल्या पासूनच खूप काही असते. त्यांना त्यांनी मांडलेली कल्पनाच फक्त लोकांना पटवून द्यायची असते म्हणून त्यांचं लक्ष कल्पनेवर असते. "वाटत म्हणून त्याचे चित्रपट फार फार तर २ तासाचे असतात".
- पाश्चिमात्य देशात अगोदर पासूनच चित्रपट सृष्टीत संगीत चित्रपट आणि मारामारी(Action) चित्रपट असे दोन विभाग पडलेले आहे. त्यांना पाहण्यासाठी चित्रपट असतात आणि ऐकण्यासाठी अल्बम असतात.
- हॉलिवूड चित्रपट मध्ये गाणे असतात पण ते बॅकग्राऊंड मध्ये वाजतात. कमी वेळेचे असतात आणि सहसा पुढे पुढे सीनमध्ये येत नाहीत. एक Supplement साठी त्यांच्या उद्देश असतो.
- त्यांच्ये गाणे सहसा ट्रेलर मध्ये किंवा चित्रपट संपल्यावर जी नावं वर वर जातात तिथेच वाजतात. ती त्यांची थिम सॉंग्स असतात.
- असं नाहीय की त्यांच्या चित्रपटात गाणी नसतात. असतात पण आपले लक्ष तिकडे ह्यासाठी जात नाही कारण ते आपल्यासारखे थोडे ना आयटम सोंग, धांगडधिंगा नाच, चलावो ना नैनो से बाण रे करतात. असतात गाणी पण जरा विषयाला साजेसे असेच.
- "भारतात चित्रपट सृष्टी बऱ्याच काळानंतर जन्माला आली होती. त्यामानाने पाश्चिमात्य देश बरेच पुढे निघून गेले होते. आपल्याकडे त्यावेळेस किंवा त्यांच्या पेक्षा पण खूप खूप जास्त जुने असे नाट्यशास्त्र आणि संगीतशास्त्र हे होतेच. चित्रपट सृष्टी हि त्यानंतर आली पण आपली संगीत आणि चित्रपट ह्यांची ती बॉण्डिंग काही तुटली नाही. कारण नाटक जी व्हायची त्यात संगीत हे असतंच. तेच पुढे चित्रपट सृष्टीने पण नेले."
हॉलिवूड चित्रपट मध्ये पण गाणी असतात, माझी काही आवडती गाणी खालील प्रमाणे:
- Love Me Like You Do.. Movie: 50 Shades Of Gray
- My Heart Will Go On.. Movie : Titanic
- I am alive.. Movie: Stuart Little 2
- Tokio Drift Theme Song.. Movie: Fast & Furious 3
आणि यादी अशीच पुढे जाते..
8
Answer link
असे काही नाही, आपल्याकडे सुद्धा दर्जेदार चित्रपट तयार होतात. मात्र, हॉलिवूडमध्ये कमीत कमी वेळात काही चित्रपट चांगला संदेश देऊन जातात. टेक्नॉलॉजीचा भरपूर कल्पकतेने वापर तिथे केला जातो, त्यामुळे कदाचित हा फरक आहे.
3
Answer link
1) Zootopia
2) Frozen
3) Bambi
4) Ice Age
5) Emoji movie
6) Hotel Transylvania
7) Hotel Transylvania -2
8) Incredibles
9) Incredibles 2
10) Tangled
11) Lion King
12) Lion King 2
13) Lion King 3
14) Kung Fu Panda
15) Kung Fu Panda 2
16) Kung Fu Panda 3
17) Ice Age : Meltdown
18) Ice Age : Dawn of Dinosaurs
19) Ice Age : Continental Drift
20) Ice Age : Collision course
21) Toy Story
22) Toy Story 2
23) Toy Story 3
24) Coco
25) Inside Out
26) Finding Nemo
27) Finding Dory
28) Wall - E
29) Maona
30) The Lego Movie
31) How to train Your Dragon
32) How to Train Your Dragon 2
33) The Bugs life
34) Tarzen
35) The Shrek
36) The Shrek 2
ह्या काही निवडक हिट हॉलिवूड Animation movies आहेत