1 उत्तर
1
answers
आधार कार्डाची सुरुवात कधी झाली?
0
Answer link
आधार कार्डची सुरुवात २८ जानेवारी २००९ रोजी झाली.
पहिला आधार क्रमांक महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामधील टेंभली गावात रंजन सोनवणे या महिलेला देण्यात आला होता.