2 उत्तरे
2
answers
रेडीमेड शर्ट सोबत जास्तीचे बटण का दिले जाते?
0
Answer link
रेडीमेड शर्टसोबत जास्तीचे बटण देण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- बटण तुटल्यास: शर्ट वापरताना अनेकवेळा बटण तुटण्याची शक्यता असते. अशा वेळी, शर्टाला जुळणारे अतिरिक्त बटण असल्यास ते लावता येते आणि शर्ट फेकून देण्याची गरज नाही.
- रंग आणि डिझाइनची जुळवाजुळव: कधीकधी, तयार कपड्यांचे बटण हरवल्यास किंवा खराब झाल्यास, बाजारात तसे रंग आणि डिझाइनचे बटण मिळणे कठीण होते. त्यामुळे, जास्तीचे बटण उपयोगी ठरते.
- काळजीपूर्वक वापर: उत्पादक (Manufacturers) आपल्याला आठवण करून देतात की, तुमच्या आवडत्या वस्तूची (शर्ट) काळजी घ्या.
थोडक्यात, जास्तीचे बटण हे एक सोयीचे उपाय आहे ज्यामुळे शर्ट जास्त काळ वापरता येतो.
संदर्भ:
0
Answer link
👔 रेडिमेड शर्ट सोबत जास्तीचे बटन का दिले जाते?

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
जर आपण बारकाईने पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की आपण ज्या वेळी रेडिमेड शर्ट खरेदी करतो त्यावेळी त्या शर्टबरोबर आतील बाजुस एक एक्स्ट्रा बटण लावलेले असते, https://bit.ly/4ckNUeI आपण नवीन शर्ट, पॅण्ट, टॉप किंवा कुठला कुर्ता विकत घेतो तेव्हा त्यासोबत त्याच कपड्याचा एक एक्स्ट्रा छोटासा पीस आणि एक किंवा दोन बटन असतात. जर तुम्ही विचार करत असाल की हे एक्स्ट्रा कपडा कधी वेळ आली तर रफ्फू वगैरे करण्यासाठी वापरले जावे म्हणून दिले जाते, तर असं नाहीये. ह्यामागे काही वेगळंच कारण असतं.
╔══╗
║██║
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
तर नवीन कपड्यांसोबत येणारे हे एक्स्ट्रा कापड ह्यासाठी दिले जाते की, तुम्ही त्याला धुवून हे महिती करू शकाल की, तुम्ही घेतलेले कपडे कुठल्या प्रकारचे आहेत.

म्हणजेच धुतल्यावर त्याचा रंग जातो का, कपड्याला ब्लीच ची गरज आहे का? म्हणजेच कपड्यांसोबत मिळणाऱ्या ह्या एक्स्ट्रा कपड्याचा वापर करुन तुम्ही तुमच्या कपड्यांना लवकर खराब होण्यापासून वाचवू शकता. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫 तसेच कपड्यांसोबत मिळणाऱ्या एक्स्ट्रा बटनचा वापर तर सर्वांनाच माहित आहे. जर शर्ट किंवा कुर्त्याचे बटन तुटले तर त्याजागी आपण हे एक्स्ट्रा बटन वापरू शकतो.कारण त्याच रंगाचे तसलेच दुसरे बटण बाजारात मिळेलच असे नाही.