बालपण बालगीत

चिव ताई चिव दार उघड?

2 उत्तरे
2 answers

चिव ताई चिव दार उघड?

1
हा एक भावनिक प्रश्न आहे. कोमलतेचे व नाजूकतेचे स्वरूप म्हणजे नावरूपी चिऊ, अर्थात चिव. दार म्हणजे आपली कुठलीही वस्तू किंवा खाजगी बाब इतरांना दिसायला नको व ती गुप्त स्वरूपातच आपल्याजवळ असावी अशी इच्छा. उघड म्हणजे इतरांपासून अदृश्य असलेल्या गोष्टी स्वतःला व सर्वांना दिसाव्यात म्हणून शब्दरूपी केलेला प्रयत्न. (थोडक्यात सांगायचे हेच की लहान असताना मी सुद्धा हे वाक्य ऐकलेले व वाचलेले आहे, पण प्रश्न कसाही असो, त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करायलाच हवा.)
उत्तर लिहिले · 21/3/2024
कर्म · 3940
0

"चिव ताई चिव दार उघड" ही एक प्रसिद्ध मराठी बालगीत आहे. हे गाणे लहान मुलांना खूप आवडते. या गाण्यात, एक मुलगा किंवा मुलगी चिव ताईला दार उघडायला सांगत आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040