Topic icon

बालगीत

1
हा एक भावनिक प्रश्न आहे. कोमलतेचे व नाजूकतेचे स्वरूप म्हणजे नावरूपी चिऊ, अर्थात चिव. दार म्हणजे आपली कुठलीही वस्तू किंवा खाजगी बाब इतरांना दिसायला नको व ती गुप्त स्वरूपातच आपल्याजवळ असावी अशी इच्छा. उघड म्हणजे इतरांपासून अदृश्य असलेल्या गोष्टी स्वतःला व सर्वांना दिसाव्यात म्हणून शब्दरूपी केलेला प्रयत्न. (थोडक्यात सांगायचे हेच की लहान असताना मी सुद्धा हे वाक्य ऐकलेले व वाचलेले आहे, पण प्रश्न कसाही असो, त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करायलाच हवा.)
उत्तर लिहिले · 21/3/2024
कर्म · 3940