2 उत्तरे
2
answers
टाटा जलयुक्त केंद्र कोठे आहे?
1
Answer link
टाटा
जलयुक्त केंद्र कोठे आहे
महाराष्ट्रातील कर्जत, लोणावळा, खंडाळा परिसरातील भिवपुरी इथं टाटांचा जलविद्युत प्रकल्प आहे. 1922 मध्ये वीज निर्मिती सुरु करण्यात आलेल्या या प्रकल्पात सध्या एका वर्षभरात जवळपास 300 मेगायुनिट्स वीज निर्मिती केली जाते. जी महाराष्ट्राची मोठी गरज भागवते. हा जलविद्युत प्रकल्प मुंबईच्या आयलॅंडिंग सिस्टिमला सहाय्य देतो.
0
Answer link
टाटा जलयुक्त केंद्र महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आहे.
हे केंद्र जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली जातात, तसेच शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाते.
अधिक माहितीसाठी, तुम्ही टाटा ट्रस्टच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: टाटा ट्रस्ट - पाणी आणि स्वच्छता