सामान्य ज्ञान अध्यक्ष व्यक्ती

मित्रा संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत?

2 उत्तरे
2 answers

मित्रा संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत?

0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मित्र संस्थेचे अध्यक्ष आहेत.

निती आयोगाच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र)’ ही संस्था स्थापन करण्यात आली.
उत्तर लिहिले · 27/8/2023
कर्म · 7460
0

मित्रा संस्थेचे अध्यक्ष श्री. मधुकरadd करा आहेत.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2200

Related Questions

राव बाजी जाधवराव यांची माहिती सांगा?
लखुजीराव यांचे वडील जगदेवराव यांच्याबद्दल माहिती द्या?
पाष्टे आडनावाचे कोणी सरदार शिवकाळात होते का?
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐनवरे गावातील रामजी जाधव यांच्याबद्दल माहिती द्या?
जगातील सर्वात लहान माणूस किंवा स्त्री कोण आहे?
जगात सर्वात जास्त उंच माणूस कोण?
डॉ. स. ना. सेन यांचे कार्य 20 ते 25 ओळीत लिहा?