शब्द इतिहासकार इतिहास

हिस्टरी हा शब्द इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या कोणत्या ग्रीक इतिहासकाराने च्या ग्रंथाच्या शीर्षकांसाठी वापरला?

3 उत्तरे
3 answers

हिस्टरी हा शब्द इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या कोणत्या ग्रीक इतिहासकाराने च्या ग्रंथाच्या शीर्षकांसाठी वापरला?

1
लायपर्ड राके
जॉर्ज हेगेल
मायकेल फुको
हिरोडोटस
उत्तर लिहिले · 22/8/2023
कर्म · 20
0
हिस्टरी हिस्टरी हा शब्द इसवी सन पूर्व पाचव्या शतकात गेलेल्या ..... ग्रीक इतिहासकाराने च्या ग्रंथाच्या शीर्षकांसाठी वापरला?
उत्तर:-हिरोडोट

'हिस्टरी' हा शब्द प्रथम इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने प्रथम त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला.

इतिहास हा मूळतः ग्रीक शब्द आहे. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकातील हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने त्याचा इतिहास या शीर्षकाच्या पुस्तकासाठी प्रथम वापर केला.
उत्तर लिहिले · 22/8/2023
कर्म · 53750
0

इ.स.पू. 5 व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस (Herodotus) या ग्रीक इतिहासकाराने त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकांसाठी 'हिस्टरी' (History) हा शब्द वापरला.

हेरोडोटसने फारसी साम्राज्याविरुद्ध ग्रीक राज्यांनी केलेल्या युद्धांविषयी (Greco-Persian Wars) माहिती लिहिली आहे. त्याने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव 'द हिस्टरीज' (The Histories) असे आहे.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2220

Related Questions

दामोदर धर्मानंद कोसंबी, रामायण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील, महात्मा फुले वेगळा घटक ओळखा?
इतिहासकार म्हणजे काय?
इतिहासाचे जनक कोण होते?
इतिहासाच्या जनक कौन है?
इतिहासाचे जनक कोण आहे?
इतिहासाचे जनक कोण आहेत?
राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे काय आहेत?