नोकरी रजा

नैमित्तिक रजा साधारणपणे किती दिवस घेता येते?

2 उत्तरे
2 answers

नैमित्तिक रजा साधारणपणे किती दिवस घेता येते?

0
नैमित्तिक रजा साधारणपणे 14 दिवस घेता येते


शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना एकावेळी १४ दिवस परिवर्तित रजा घेता येते.
रजा एका वेळी 14 दिवस इतकी मिळेल. ही रजा आवश्यकतेनुसार तीन वर्षातून एकवेळा व संपूर्ण सेवा कालावधीमध्ये कमाल 6 वेळा अनुज्ञेय असेल
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कॅलेंडर वर्षात ८ दिवस अनुज्ञेय. साधारणपणे एका वेळी तीन दिवसांहून जास्त नाही. अपवादात्मक परिस्थितीतच सात दिवसा वाढविता येते.
(किरकोळ रजा शक्‍यतोवर बिनपगारी करू नये. किरकोळ रजा नामंजूर करणे, नाकारणे अथवा रद्द करणे अशी तरतुद कायद्‍यात नाही. प्रसंगी अर्ज नसला तरीही किरकोळ रजा नाकारू नये

उत्तर लिहिले · 18/8/2023
कर्म · 53750
0

नैमित्तिक रजा (Casual Leave) ही कर्मचाऱ्याला वर्षातून साधारणपणे ८ ते १५ दिवस घेता येते.

हे प्रमाण कंपनीनुसार बदलते. काही कंपन्यांमध्ये हे प्रमाण कमी जास्त असू शकते.

नैमित्तिक रजा नियमांनुसार, रजा एकावेळी १ किंवा २ दिवसांपेक्षा जास्त घेता येत नाही.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5280

Related Questions

गिव मी ऑफ?
पी. एल. सुट्टी म्हणजे काय?
जर एखादी एजन्सी आपल्याला आजारी असताना वैद्यकीय रजा (ESIC Leave) देत नसेल, तर तक्रार कोठे करता येईल? व ती कंपनी आठवड्यातील रजा (Weekly Off) सुद्धा देत नसेल, तर काय कारवाई करता येईल?
अर्जित रजा एका वर्षात किती घेतली जाते? 30 संपल्यावर घेता येते का?
वर्षात कर्मचारी किती सुट्ट्या व कोणत्या प्रकारच्या घेऊ शकतो?
मी आताच बँकेत कामाला लागलो आहे. दिवाळीमध्ये मला 15 दिवस सुट्टी हवी आहे, तर मला सुट्टी देतील का?
बाळ संगोपन रजा जी.आर. हवा आहे?