व्याकरण शब्द शब्दभेद

कंसातील शब्दाची जात ओळखा: राधाने नवीन खेळणी मोडले?

3 उत्तरे
3 answers

कंसातील शब्दाची जात ओळखा: राधाने नवीन खेळणी मोडले?

0
सकर्मक क्रियापद
उत्तर लिहिले · 14/8/2023
कर्म · 5
0
कंसातील शब्दाची जात ओळखा: राजाचे नवीन खेळणे मोडले.
उत्तर लिहिले · 22/8/2023
कर्म · 10
0

कंसातील शब्दाची जात विशेषण आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

रामा शाळेत आला नाही या वाक्यातील 'आला' या शब्दाची जात कोणती आहे?
कंसातील शब्दाची जात ओळखा: अंजलीने रामायण वाचले?
अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा: तो काल सकाळी नागपूरहून आला?
वाहवा’ या शब्दाची जात कोणती आहे?
तो दहा वर्षांनी आला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती आहे?
शब्दांची जाती किती आहेत?
कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरीही हा विचार न करता निर्णय घेतो. अव्यय ओळखा आणि त्याचा प्रकार कोणता आहे?