सामाजिक बाल हक्क

कोणता दिवस जागतिक बालहक्क दिवस म्हणून ओळखला जातो?

3 उत्तरे
3 answers

कोणता दिवस जागतिक बालहक्क दिवस म्हणून ओळखला जातो?

1
20 नोव्हेंबर 1959 रोजी बालकांचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा प्रस्तुत केला आणि तेव्हापासून 20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालहक्क दिन म्हणून साजरा केला जातो.
20 नोव्हेंबर हा दिवस जगभरात जागतिक बालदिन (आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन) म्हणूनही साजरा केला जातो.
उत्तर लिहिले · 5/8/2023
कर्म · 53750
0
20 नोव्हेंबर हा दिवस जगभरात जागतिक बालदिन (आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन) म्हणून साजरा केला जातो.
उत्तर लिहिले · 5/8/2023
कर्म · 34255
0

20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालहक्क दिवस म्हणून ओळखला जातो.

या दिवशी, 1989 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने बालकांच्या हक्कांवरील कराराला मान्यता दिली.

हा दिवस बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5460

Related Questions

अ ब क ड आरक्षण वर्गीकरण म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?
स्वच्छ भारत योजना व आयुष्यमान भारत योजना ची उद्दिष्टे आणि फायदे स्पष्ट करा?
समाजातील वास्तवाच्या कवितेचा परामर्श?
सामूहिक कार्य म्हणजे काय? सामूहिक कार्याचे महत्त्व स्पष्ट करा
ओबीसी उमेदवाराला मतदान केल्यावर ओबीसी समाजाचा काय फायदा होईल?
एखाद्याने विरोध केला माझं काम करू कर म्हणून तर ते आपल्या विरुद्ध आहेत तर मी त्यांना प्रश्न काय करावे?
वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्यायच्या?