2 उत्तरे
2
answers
0.69 आर म्हणजे किती एकर?
5
Answer link
उत्तर तसं सोपं आहे. 😊 आपल्याला आर आणि एकर मध्ये रूपांतर कसे करायचे ते समजले की पुढचे गणित सोपे होते.
साधारणता १०० आर म्हणजे अडीच एकर होते.
आरमधून एकरमध्ये रूपांतर करायचे सूत्र खालील प्रमाणे आहे:
१ आर म्हणजे ०.०२४७ एकर होय अर्थात आरच्या एकूण संख्येला ४०.४६९ ने भागावे.
एकूण एकर = एकूण आर ÷ ४०.४६९
प्रश्न आहे ०.६० आर म्हणजे किती एकर तर उत्तर ahe:
एकूण एकर = ०.६० ÷ ४०.४६९
एकूण एकर = ०.०१४८२ एकर
दुसरं उदाहरण:
एकूण एकर = ७५ आर ÷ ४०.४६९
एकूण एकर = १.८५२३ एकर.
0
Answer link
०.६९ आर म्हणजे ०.०१७०४०३ एकर.
रूपांतरण सूत्र:
एकर = आर / ४०.४६८५६४२२४
म्हणून, ०.६९ आर = ०.६९ / ४०.४६८५६४२२४ = ०.०१७०४०३ एकर.
टीप: हे रूपांतरण अंदाजे आहे. अचूक रूपांतरणासाठी तुम्ही भूमी रूपांतरण कॅल्क्युलेटर वापरू शकता.