गुगल इंटरनेटचा वापर गुगल वेब ब्राउझर तंत्रज्ञान

गुगल क्रोम (Google Chrome) पॅरलल डाउनलोड लिंक मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

गुगल क्रोम (Google Chrome) पॅरलल डाउनलोड लिंक मिळेल का?

0
खालील लिंक वापरून तुम्ही तुमची Download Speed वाढवू शकता.
chrome://flags/#enable-parallel-downloading

chrome://flags/#enable-parallel-downloading

या लिंक ला कॉपी करून गुगल क्रोम च्या search box मध्ये paste करा.
PARALLEL DOWNLOAD पर्याय शोधा व त्याला ENABLE करा याने तुमची download गती वाढेल.

किंवा 

ही लिंक सर्च इंजिन मध्ये paste करून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.

chrome://flags/



वरील फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे.
उत्तर लिहिले · 15/4/2023
कर्म · 569265
0

मला माफ करा, मला तुमची विनंती समजली नाही. कृपया तुमची विनंती पुन्हा सांगा.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5830

Related Questions

इन्स्टाग्राम पासवर्ड विसरलो आहे?
दळणवळण उपग्रहांवर टीप लिहा.?
माझा मोबाईल सॅमसंग आहे याचा डेटा 2 तासात संपत आहे .?
माझा उत्तर अँप वर अकाउंट बंद झाला आहे जुना तर कोणी मदत करू शकतो का अकाउंट पुन्हा सुरू करून देण्यासाठी?
फोटो कसा टाकू?
तुम्हाला फोटो कसा टाकू?
कीबोर्डला किती बटणे आहेत?