ग्रामपंचायत

ग्रमपंचायतीत शिपायचे काम काय असते?

1 उत्तर
1 answers

ग्रमपंचायतीत शिपायचे काम काय असते?

2
ग्रामपंचायत कार्यालयात धुम्रपानास प्रतिबंध घालणे. मासिक सभा/ग्रामसभेच्या नोटीसा संबधितांना बजावणे. ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा योजनेचे कामे करणे. जलसुरक्षक म्हणून सर्व कर्तव्ये व जबाबदारी पार पाडणे.
उत्तर लिहिले · 5/12/2022
कर्म · 5490

Related Questions

ग्रामपंचायत शिपायांना बोनस असतो का?
सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतः राजीनामा द्यावयाचे ठरवले तर ते कोणाकडे दे़णार व त्याची प्रक्रिया काय आहे?
ग्रामपंचायत सदस्य रोजगार सेवकाचे काम करू शकतो का?
ग्रामपंचायत ठरव कसे तयार करणे?
ग्रामपंचायत सदस्याला रोजगार सेवक म्हणून काम करता येते का?
रोजगार सेवक ग्रामपंचायत सदस्य असू शकतो का?
माझ्या पुतनीचा मृत्यू 28-3 -2018 रोजी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये झाला. त्यांनी तिथून एक पावती दिली होती परंतु ती हरवली गावातील ग्रामपंचायत मध्ये सुद्धा आम्ही नोंद केली नाही. तेव्हा आम्हाला मृत्यू दाखला ग्रामपंचायत मधून मिळू शकेल का?