अनुमान तर्क

प्रणाली ही मंदापेक्षा लहान आहे, मीना ही मंदार पेक्षा मोठी आहे, संध्या ही प्रणालीपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठे कोण?

3 उत्तरे
3 answers

प्रणाली ही मंदापेक्षा लहान आहे, मीना ही मंदार पेक्षा मोठी आहे, संध्या ही प्रणालीपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठे कोण?

0
प्रणाली ही मंदा पेक्षा लहान आहे, मीना मंदार पेक्षा मोठी आहे, संध्या ही प्रणाली पेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठी कोण?
उत्तर लिहिले · 6/12/2022
कर्म · 20
0
थथझ
उत्तर लिहिले · 17/12/2022
कर्म · 0
0

तुमच्या प्रश्नानुसार:

  • प्रणाली < मंदार (प्रणाली ही मंदारपेक्षा लहान आहे)
  • मीना > मंदार (मीना ही मंदारपेक्षा मोठी आहे)
  • संध्या < प्रणाली (संध्या ही प्रणालीपेक्षा लहान आहे)

या माहितीनुसार, मीना सर्वात मोठी आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1420

Related Questions

काही मुले वाघ आहेत, काही वाघ हत्ती आहेत, म्हणून काही हत्ती मुले आहेत. काही हत्ती वाघ आहेत. यापैकी कोणते अनुमान अचूक आहे?
विधाने: काही मुले वाघ आहेत व काही वाघ...
जर सर्व पक्षी उडतात आणि कबूतर हा एक पक्षी आहे, तर कबूतर काय करेल?
विधानाचा योग्य क्रम लावा?
प्रणाली ही मंदापेक्षा लहान आहे. मीना मंदापेक्षा मोठी आहे. संध्या ही प्रणालीपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठे कोण आहे?
सलीम कलीम का बाप है। सलीम कलीम के बाप का ....... है? रिक्त स्थान भरें और जवाब दें?