बुद्धीमत्ता अनुमान तर्क

प्रणाली ही मंदापेक्षा लहान आहे. मीना मंदापेक्षा मोठी आहे. संध्या ही प्रणालीपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठे कोण आहे?

5 उत्तरे
5 answers

प्रणाली ही मंदापेक्षा लहान आहे. मीना मंदापेक्षा मोठी आहे. संध्या ही प्रणालीपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठे कोण आहे?

0
मीना सर्वात मोठी
संध्या सर्वात लहान
उत्तर लिहिले · 28/9/2022
कर्म · 7460
0
धना लिही मन्ना पेक्षा लहान आहे का पेक्षा मोठी आहे? सध्या प्रणव दिशेला आहेत, तर सर्वात मोठी कोण?
उत्तर लिहिले · 22/11/2022
कर्म · 0
0

विश्लेषण:

या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला दिलेल्या माहितीचा वापर करून क्रम लावावा लागेल.

  1. प्रणाली ही मंदापेक्षा लहान आहे: मंदा > प्रणाली
  2. मीना मंदापेक्षा मोठी आहे: मीना > मंदा
  3. संध्या ही प्रणालीपेक्षा लहान आहे: प्रणाली > संध्या

निष्कर्ष:

वरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की मीना सर्वात मोठी आहे.

उत्तर: मीना

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

प्रणाली ही मंदापेक्षा लहान आहे, मीना ही मंदार पेक्षा मोठी आहे, संध्या ही प्रणालीपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठे कोण?
वेगळा पर्याय ओळखा: 1. रस्ता, 2. पार्थ?
वेगळा घटक ओळखा: साठवणे, गोठवणे, निवडणे, सुकवणे?
वेगळा घटक ओळखा: आठवणे, मनन, वाळवणे, सुकवणे?
जल प्रतिमेचा विचार करता वेगळे अक्षर कोणते असेल? 1) A 2) E 3) H 4) O
जलप्रतिमांचा विचार करता वेगळे अक्षर कोणते असेल?