2 उत्तरे
2
answers
तलाठ्याच्या कार्याला काय म्हणतात?
0
Answer link
तलाठ्याच्या कार्यालयाला सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे १ ते ३ गावांच्या समूहास एक तलाठी असतो. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठ्यावर असते.
0
Answer link
तलाठ्याच्या कार्यालयाला सजा कार्यालय म्हणतात.
सजा म्हणजे काही गावे मिळून तयार केलेले एक मंडळ. तलाठी हा गावातील जमिनीच्या नोंदी ठेवतो व कर वसूल करतो.
अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता: