दूरदर्शन
दूरदर्शन हे कोणते माध्यम आहे?
2 उत्तरे
2
answers
दूरदर्शन हे कोणते माध्यम आहे?
0
Answer link
दूरदर्शन हे दृश्य-श्राव्य माध्यम आहे.
दृश्य-श्राव्य माध्यम म्हणजे आपण ज्या माध्यमाद्वारे पाहू पण शकतो आणि ऐकू पण शकतो.
दूरदर्शनवर आपण चित्रपट, बातम्या, मालिका आणि इतर कार्यक्रम पाहू शकतो.