2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        मराठी टायपिंगमध्ये (ISM software) कंस आणि प्रश्नचिन्ह कसे घ्यावे?
            2
        
        
            Answer link
        
        मराठी टायपिंगमध्ये ( ISM software) प्रश्नचिन्ह कसे घ्यावे ?
करा.ISM  Software मिनीमाईझ करा.मग इनसर्ट मध्ये जा.सिम्बाॅल ऑप्शन वर क्लीक करा.मोर सिम्बॉल ला क्लिक करा.फाॅन्ट बाॅक्स मध्ये जाऊन फाॅन्ट सिलेक्ट करा.DVOT surekh हा ISM V6 चा युनिकोड फाॅन्ट सिलेक्ट करायचा आहे.तिथेच आपल्याला प्रश्न चिन्ह दिसून येईल.प्रश्न चिन्ह सिलेक्ट करा.त्या प्रश्न चिन्हासाठी जो अल्ट कोड दिलेला आहे ह्या प्रश्न चिन्हासाठी जी शॉर्टकट की दिलेली आहे.खाली दिसेल ०९७T हे कीबोर्ड श्री बटण प्रेस केलं आपण तर प्रश्न चिन्ह आपल्याला सहज टाईप करता येईल.परंतू येव्हढ लक्षात ठेवण्यापेक्षा आपण एक शाॅर्टकट की तयार करणारं आहोत प्रश्न चिन्हासाठी.ह्यासाठी शाॅर्टकट की चं जे ऑप्शन्स आहे याला आपण क्लिक करुया याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शाॅर्टकट की बनवायची प्रश्न म्हणून. Alt + Q प्रेस करुया. Alt + Q टाईप करुया ज्यामुळे आपल्याला प्रश्न चिन्ह मिळेल.ज्यासाठी आपण शाॅर्टकट की तयार केलेली आहे Alt + Q.त्यानंतर तुम्हाला खाली assign चं ऑप्शन्स आहे.याला आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे.याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की करंट की Alt + Q ही की टाईप केल्यानंतर प्रश्न चिन्ह आपल्याला सहज टाईप करता येईल.तर बघुया आपण....
आपण याला क्लोज करुया. यानंतर आपण आपल्या मुळ पेजवर यायचं आहे.त्यानंतर Alt+Q टाईप केल्यावर प्रश्न चिन्ह येईल.
जेव्हा आपण कीबोर्ड वर Alt+Q टाईप कराल तेव्हा आपल्याला ( ? ) प्रश्न चिन्ह भेटून जाईल.
            0
        
        
            Answer link
        
        
मराठी टायपिंगमध्ये ISM (Indian Standard Machine) सॉफ्टवेअर वापरताना कंस आणि प्रश्नचिन्ह कसे टाइप करायचे, यासाठी खालील माहितीचा वापर करू शकता:
1. कंस (Bracket) :
2. प्रश्नचिन्ह (Question Mark) :
हे लक्षात ठेवा की ISM हे एक जुने सॉफ्टवेअर आहे आणि आता युनिकोड (Unicode) आधारित टायपिंग जास्त वापरले जाते. त्यामुळे, जर तुम्ही नवीन प्रणाली वापरत असाल, तर त्यात कंस आणि प्रश्नचिन्ह काढण्यासाठी वेगळी पद्धत असू शकते.
1. कंस (Bracket) :
- डावा कंस उघडण्यासाठी (Left Bracket - "(") : Shift + 9
 - उजवा कंस बंद करण्यासाठी (Right Bracket - ")") : Shift + 0
 
2. प्रश्नचिन्ह (Question Mark) :
- प्रश्नचिन्ह ("?") : Shift + / ( question mark key )
 
हे लक्षात ठेवा की ISM हे एक जुने सॉफ्टवेअर आहे आणि आता युनिकोड (Unicode) आधारित टायपिंग जास्त वापरले जाते. त्यामुळे, जर तुम्ही नवीन प्रणाली वापरत असाल, तर त्यात कंस आणि प्रश्नचिन्ह काढण्यासाठी वेगळी पद्धत असू शकते.