मानसशास्त्र सामाजिक मानसशास्त्र

मित्र-मैत्रिणी समोर आपली विशिष्ट प्रतिमा उभी करण्याची गरज राहत नाही?

मित्र-मैत्रिणींसमोर आपली विशिष्ट प्रतिमा उभी करण्याची गरज राहत नाही, कारण आपण आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये वावरताना कुठलाही आव आणत नाही. आपण आपल्या मूळ स्वभावानुसार वावरतो.
त्यामुळे आपण कसे आहोत हे सांगण्यासाठी आपल्याला वेगळे असे काही करावे लागत नाही. आपण जसे आहोत तसेच मित्रांसमोर वागतो.
याउलट कुणी त्रयस्थ माणूस तुमच्यासमोर आला, तर त्याला तुम्ही कसे आहात हे माहीत नसते, त्यामुळे वेगळ्याप्रकारे वागून आपण आपली प्रतिमा उभी करतो.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

मित्र-मैत्रिणी समोर आपली विशिष्ट प्रतिमा उभी करण्याची गरज राहत नाही?

Related Questions

मी समाज किंवा जग बदलण्याचा जसा विचार केला होता, हे जग तसे नाहीये?
गटातील साधण्यापण ही संकल्पना स्पष्ट करा?
सामाजिककरण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे?
आकृती पूर्ण करा: शेजारधर्म - धागा जुळला?
समूह म्हणजे काय? समूहाचे घटक स्पष्ट करा.
विषय मानसशास्त्र प्रश्न समूह म्हणजे काय?
मित्रमैत्रिणींसमोर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची गरज का राहत नाही?