संस्कृती इंटरनेटचा वापर लोकगीते

भुलाबाई, हादगा, भोंडला गाणी लिंक कुठे मिळेल?

2 उत्तरे
2 answers

भुलाबाई, हादगा, भोंडला गाणी लिंक कुठे मिळेल?

1
https://youtu.be/-ZkruKSH_Rc

          पौर्णिमेच पडलं चांदणं
         भुलाबाईला आलं मागणं



पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं
आईच एक सांगणं
सासूशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं….
बाबांचं एक सांगणं
सासऱ्याशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
भावाचं एक सांगणं
दिराशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
बहिणीचं एक सांगणं
नणंदेशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
आजीच एक सांगणं
नवऱ्याशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
आजोबांचं एक सांगणं
साऱ्यांशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
सर्वांचं एक सांगणं
माहेरचं नाव काढणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…











उत्तर लिहिले · 3/10/2022
कर्म · 795
0

भुलाबाई, हादगा आणि भोंडला यांसारख्या पारंपरिक गाण्यांसाठी काही लिंक्स खाली दिल्या आहेत:

भुलाबाई गाणी:

हादगा गाणी:

भोंडला गाणी:

तुम्हाला ह्या लिंक्स उपयुक्त ठरतील.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2160

Related Questions

स्तनांच्या वेळी गायली जाणारी गाणी काय म्हणतात?
असा भाऊ चांगला तर घरी रथ आणील गं बाई अर्थ सांगा?