मराठी भाषा व्याकरण वाक्य प्रकार

जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात या वाक्याचा प्रकार कोणता आहे?

2 उत्तरे
2 answers

जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात या वाक्याचा प्रकार कोणता आहे?

0
जे चांगले अभ्यास करतात, ते पास होतात - या वाक्याचा प्रकार ओळखा.
उत्तर लिहिले · 3/3/2023
कर्म · 20
0

उत्तर: "जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात" हे वाक्य मिश्र वाक्य आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5570

Related Questions

देवांना नमस्कार कर. या वाक्याचा प्रकार कोणता आहे?
तो आहे... ठीक आहे, हे वाक्य कोणते आहे?
'मी दवाखान्यात होतो.' वाक्याचा प्रकार ओळखा?
पानांमुळे झाडे श्वास घेतात, वाक्याचा प्रकार सांगा?
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा: शाबास ! छानच खेळलास?
मुले अभ्यास करतात या वाक्याचा प्रकार कोणता?
लाडू कशाला केलीस? वाक्याचा प्रकार कोणता?