नाव बदल सामान्य ज्ञान इतिहास

महात्मा गांधी नाव कोणत्या मेट्रो स्टेशनला व कोणत्या देशात दिले?

मॉरिशस सरकारने आपल्या मेट्रो एक्सप्रेस प्रकल्पाला भारताने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशातील प्रमुख मेट्रो स्थानकांपैकी एकाचे नाव महात्मा गांधी स्थानक म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे देशाचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांनी जाहीर केले.
1 उत्तर
1 answers

महात्मा गांधी नाव कोणत्या मेट्रो स्टेशनला व कोणत्या देशात दिले?

0
मॉरिशस देशातल्या मेट्रो स्टेशनला महात्मा गांधी स्टेशन असे नाव देण्यात आले आहे.
उत्तर लिहिले · 20/9/2022
कर्म · 283320

Related Questions

गाव पातळीवरील प्रश्न उत्तरे जनरल नॉलेज?
गाव पातळीवरील सामान्य ज्ञान प्रश्न?
खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
Slogan - पोषवाक्य टिपा लिहा?
उदाहरण द्या 1. स्वयंपूर्ण?
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे?
How many districts in Maharashtra?