भाषा मराठी भाषा शब्द समानार्थी शब्द

झाड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

3 उत्तरे
3 answers

झाड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

1
वृक्ष, पादप, तरू.
उत्तर लिहिले · 14/9/2022
कर्म · 20
0
वृक्ष
उत्तर लिहिले · 17/9/2022
कर्म · 270
0
झाड या शब्दाचे काही समानार्थी शब्द खालीलप्रमाणे:

झाड या शब्दाचे समानार्थी शब्द:

  • वृक्ष
  • तरू
  • पादप
  • द्रुम
  • विटपी
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1640

Related Questions

"I love you" सारखा दुसरा शब्द कोणता?
नाकाचा समानार्थी शब्द कोणता?
डोळ्या या शब्दाला समानार्थी शब्द काय?
समान अर्थाचा जोडशब्द तयार करा जसे दंगामस्ती, तसे....?
मासा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?
मेंढा का समानार्थी शब्द क्या है?
ताकद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?