सामान्य ज्ञान शब्द बुद्धिमत्ता चाचणी

पंकज राजीव संजीव कमळ यातील वेगळा शब्द ओळखा?

पंकज, राजीव आणि कमळ हे समानार्थी शब्द आहेत.
म्हणून यातील वेगळा शब्द संजीव येईल.

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

पंकज राजीव संजीव कमळ यातील वेगळा शब्द ओळखा?

Related Questions

या जगात सर्वात मोठे काय आहे?
एक किडनी असलेले गाव कोणते?
देशातील पहिली तृतीयपंथी महिला पोलीस अधिकारी कोण?
भूषण गगराणी कोण आहेत?
एअरपोर्टला मराठी मध्ये काय म्हणतात?
गणतंत्र दिवस म्हणजे काय?
माझं नाव काय आहे?