सामान्य ज्ञान शब्द शब्दज्ञान

पुढीलपैकी वेगळा शब्द कोणता येईल? पंकज, राजीव, संजीव, कमळ

10 उत्तरे
10 answers

पुढीलपैकी वेगळा शब्द कोणता येईल? पंकज, राजीव, संजीव, कमळ

2
पंकज, राजीव आणि कमळ हे समानार्थी शब्द आहेत.
म्हणून यातील वेगळा शब्द संजीव येईल.

उत्तर लिहिले · 24/8/2022
कर्म · 61495
0
वेगळा शब्द ओळखा
उत्तर लिहिले · 1/8/2022
कर्म · -5
0

या प्रश्नातील वेगळा शब्द संजीव आहे.


स्पष्टीकरण:


पंकज, राजीव आणि कमळ हे शब्द कमळाच्या समानार्थी शब्द आहेत. तर, संजीव हा शब्द वेगळा आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5570

Related Questions

गाव पातळीवरील प्रश्न उत्तरे जनरल नॉलेज?
गाव पातळीवरील सामान्य ज्ञान प्रश्न?
खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
Slogan - पोषवाक्य टिपा लिहा?
उदाहरण द्या 1. स्वयंपूर्ण?
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे?
How many districts in Maharashtra?